महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूरस्थितीमुळे संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रात कोणताही बदल नसून सुधारित वेळापत्रक आयोग लवकरच जाहीर करणार आहे.
MPSC: प्रतिक शिंदे यांनी छोटीमोठी कामे करत बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले. पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
अपंग किंवा दृष्टीहीन व्यक्तींबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन बाळगू नका, त्यांच्याबद्दल संवेदनशील आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारा, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल असून आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक बघायाला मिळाली. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करता आहेत.
न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे.
पट्ठ्याने सोडला MPSC चा नाद आणि मित्रासोबत उतरला Businessच्या दुनियेत. आताची त्यांच्या कमाई पाहता, भले भले आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांची ही व्यावसायिक यशोगाथा तरुणांसाठी फार प्रेरणादायी आहे.
राज्य सरकारकडून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एकूण 1 लाखाहून अधिक जणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहे. याशिवाय पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठीचा कायदा देखील याच अधिवेशनात करणार केला जाणार आहे. असे…
राज्य सरकारकडून गेल्या फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण विभागाची गट बी संवर्गातील ६५० पदांची भरती रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार असून, ती प्रामुख्याने…
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्यावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरु झाले आहे. १२…