Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्पामध्ये गरीबांचाही विचार, अन्नधान्य आणि घरासाठी करण्यात आली ‘ही’ विशेष तरतूद

गरीबांना मोफत अन्नधान्य आणि स्वस्तात घरे मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे.

  • By साधना
Updated On: Feb 01, 2023 | 03:05 PM
pm awas yojana

pm awas yojana

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2023)  गरीबांचाही विचार केला आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य आणि स्वस्तात घरे मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. सरकार गरीब लोकांसाठी पीएम आवास योजनेच्या माध्यमातून (PM Awas Yojana) घर उपलब्ध करत आहे. यावर्षी अर्थसंकल्पामध्ये पीएम आवास योजनेवरचा खर्च वाढवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी पीएम आवास योजनेवरील खर्चाची रक्कम 66 टक्क्यांनी वाढवून 79,000 कोटी रुपये इतकी केली आहे. ही पीएम आवास योजनेती मोठी वाढ आहे.

मोफत अन्न-धान्य
कोरोनाकाळात मोफत अन्न-धान्य पुरवठा योजनेसह कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असं निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितलं. गेल्या 28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी गरीबांसाठी, सामान्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली. पीएम गरीब कल्याण अन्न योजना वर्षभर सुरु राहणार आहे. ही योजना 2 लाख कोटींची योजना आहे.  भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

बचत गट
ग्रामीण भागातील महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली आहे त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासून ग्रामीण भागात बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. याला आणखी बळ देणार आहे. बचत गटांना सरकारने बळ दिलं आहे. बचत गटामुळं महिलांचे अधिक सक्षमीकरण होण्याकडे कल असेल. तसेच बचत गटांचे महत्व वाढवणार आहे.

घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ होणार नसल्याचंही अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं. 47.8 कोटी जन धन खाती उघडण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा
येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच देणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं.

Web Title: Union budget 2023 provisions for poor people food and home facilty nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 03:04 PM

Topics:  

  • Budget
  • Union Budget 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.