Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Transactions : MDR चार्जेसची भिती की…? UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट

UPI Transactions : डिजिटल पेमेंट क्षेत्रात UPI ने इतिहास रचत एकाच दिवसात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. MDR शुल्काबाबतच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेला हा आकडा युपीआयच्या वाढत्या लोकप्रिया दर्शवत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 01, 2026 | 06:24 PM
UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! ( सौजन्य - सोशल मीडिया )

UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • MDR चार्जेसची भिती की…?
  • UPI ने मोडले सर्व जुने रेकॉर्ड!
  • एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटींचं पेमेंट
UPI Transactions : भारतात डिजिटल पेमेंटचा वापर सातत्याने वाढत आहे. प्रत्येकजण लहान-मोठ्या सर्व पेमेंटसाठी फोनपे, गूगल पे किंवा इतर ॲप्स वापरतो, कारण ते फार पटकन आणि सोयीस्कर ठरतं. त्यामुळे एटीएममध्ये वारंवार जाण्याची गरज टळते. यामुळेच ऑक्टोबर २०२६ मध्ये यूपीआय व्यवहारांनी विक्रम मोडले. या महिन्यात पहिल्यांदाच, यूपीआयद्वारे दररोज जवळपास १ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. पण ही MDR लागू होण्याची भिती की दुसरं काही? काय सांगतात आकडे ? ( UPI Transactions ) 

Tata Motors Sales October : टाटा मोटर्सची धमाकेदार कामगिरी! 23% वाढीसह 75426 वाहनांची विक्री; इलेक्ट्रिक गाड्यांना तुफान मागणी

सणासुदीच्या काळात खरेदी वाढल्यामुळे यूपीआयच्या वापरात ही वाढ झाली आहे. तसेच, सरकार लवकरच यूपीआय पेमेंटवर एमडीआर शुल्क आकारणार असल्याने ही वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये व्यवहारांत मोठी वाढ

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये UPI द्वारे एकूण २५.४७ अब्ज व्यवहार, म्हणजेच अंदाजे २,५४७ कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांमधून एकूण ३१.५३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ऑक्टोबर २०२५ मध्ये, UPI वापरून २०.७ अब्ज व्यवहार झाले. हे एका वर्षातील व्यवहारांच्या संख्येत २३% वाढ दर्शवते, तर एकूण व्यवहाराची रक्कम १६% ने वाढली.

दररोज किती व्यवहार ?

ऑक्टोबरमध्ये, UPI द्वारे दररोज अंदाजे ८२२ दशलक्ष व्यवहार झाले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यावरून असे दिसून येते की, लहान दुकानांपासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्स आणि ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, लोक आता डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहेत.

व्यवहार का वाढताहेत?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑक्टोबर महिन्यात नवरात्री आणि दसरा यांसारखे अनेक सण होते. याशिवाय, याच काळात ऑनलाइन शॉपिंगची विक्रीही सुरू झाली, ज्यामुळे खरेदीत मोठी वाढ झाली. या काळात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी UPI चा वापर वाढला. यामुळे UPI पेमेंटच्या संख्येत, तसेच व्यवहारांच्या रकमेतही वाढ झाली.

Dhanteras Gold Investment Offer : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर!1 लाखांच्या गुंतवणुकीवर 25% जास्त सोनं; जाणून घ्या भन्नाट ऑफर

💡

Frequently Asked Questions

  • Que: युपीआयने नुकताच कोणता ऐतिहासिक टप्पा गाठला आहे?

    Ans: युपीआय व्यवहारांनी प्रथमच एका दिवसात १ लाख कोटी रुपयांच्या पेमेंटचा टप्पा पार करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • Que: MDR - Merchant Discount Rate चार्ज म्हणजे काय?

    Ans: डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ चालवण्यासाठी व्यापारी किंवा मर्चंट्सवर आकारले जाणारे संभाव्य शुल्क म्हणजे एमडीआर चार्ज होय.

  • Que: युपीआयच्या या विक्रमी वाढीमागे कोणती मुख्य कारणे आहेत?

    Ans: देशातील वाढलेला स्मार्टफोनचा वापर, इंटरनेटची सुलभता आणि लहान-मोठ्या व्यवहारांसाठी युपीआयला नागरिकांकडून मिळत असलेली पसंती ही यामागची मुख्य कारणे आहेत.

Web Title: Upi payment 1 lakh crore milestone mdr charges marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Digital Transaction
  • UPI payment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.