Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूपीआय पेमेंट सर्व्हिस लवकरच 50 नवीन ॲप्सवर मिळणार; एनपीसीआयकडून मोठी घोषणा!

सध्या देशात यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. फिनटेक कंपन्या आणि बँका त्याच्या प्रक्रियेचा खर्च उचलतात. भविष्यातही ही सेवा मोफत राहील, असे एनपीसीआयने सांगितले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 16, 2024 | 09:25 PM
आता... इंटरनेट विना करा युपीआय पेमेंट; व्यवहाराच्या मर्यादेतही वाढ, ग्राहकांना मोठा दिलासा!

आता... इंटरनेट विना करा युपीआय पेमेंट; व्यवहाराच्या मर्यादेतही वाढ, ग्राहकांना मोठा दिलासा!

Follow Us
Close
Follow Us:

यूपीआय पेमेंट सिस्टमने भारतात डिजिटल पेमेंटचे सर्व पॅरामीटर्स बदलले आहेत. अशा परिस्थितीत आता कोणीही पेमेंटच्या या बदलत्या जगात कोणीही मागे राहू इच्छित नाही. यूपीआय मॉडेलमध्ये कंपन्यांकडे कमाईचा कोणताही ऑप्शन नाही. असे असतानाही लवकरच देशातील ५० नवीन पेमेंट ॲप्सवर यूपीआय सर्व्हिस सुरू केली जाऊ शकते. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून (एनपीसीआय) याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

यूपीआय पेमेंट सर्व्हिस मॅनेज करणारी सरकारी कंपनी ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे (एनपीसीआय) वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मर्चेंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर (पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत) नसतानाही देशातील ५० नवीन थर्ड पार्टी ॲप्स रिअल-टाइम पेमेंटसाठी यूपीआय सर्व्हिस स्विकारण्यास इच्छुक आहेत.

हे देखील वाचा – बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 44 टक्क्यांनी वाढ, तिमाही निकालातून माहिती समोर; वाचा… सविस्तर!

एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आबसे यांच्या म्हणण्यानुसार, यूपीआयमध्ये इनकम मॉडेल नसल्यामुळे गेल्या काही वर्षांत कंपन्या या सिस्टमचा अवलंब करण्यास टाळाटळ करत होत्या. परंतु गेल्या एका वर्षात नवीन कंपन्यांचा यूपीआय पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यासाठी कल वाढला आहे. जवळपास ५० नवीन थर्ड पार्टी पेमेंट ॲप्स आता मार्केटमध्ये एन्ट्री करू पाहत आहेत. असे दिलीप आबसे यांनी सांगितले आहे.

सध्या देशात यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. फिनटेक कंपन्या आणि बँका त्याच्या प्रक्रियेचा खर्च उचलतात. तसेच, भविष्यातही यूपीआय पेमेंट सर्व्हिस मोफत राहील, असे एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आबसे यांनी सांगितले आहे.

एमडीआर म्हणजे काय?

मर्चेंट डिस्काउंट रेट (एमडीआर) हे खरे तर एक शुल्क आहे. जे कंपन्या पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी त्यांची सर्व्हिस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आकारतात. क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या उत्पन्नाचा हा मुख्य स्त्रोत आहे. यूपीआय पेमेंटमध्ये एमडीआर सुविधा नाही, कारण ती पीअर ३ पीअर नेटवर्कवर काम करते. दरम्यान, काही पेमेंट कंपन्यांनी साउंडबॉक्स, डिजिटल क्यूआर कोड आणि पीओएस सिस्टम विकसित करून यूपीआय ​​पेमेंटसाठी एमडीआरचा पर्याय शोधला आहे.

Web Title: Upi payment service will soon be available on 50 new apps big announcement from npci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 09:25 PM

Topics:  

  • UPI payment

संबंधित बातम्या

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार
1

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार

आता UPI ने ‘हे’ व्यवहार होणार नाहीत, NPCI ने उचलले मोठे पाऊल! जाणून घ्या नवीन नियम
2

आता UPI ने ‘हे’ व्यवहार होणार नाहीत, NPCI ने उचलले मोठे पाऊल! जाणून घ्या नवीन नियम

SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! UPI सेवा होणार बंद, मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता
3

SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! UPI सेवा होणार बंद, मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता

UPI द्वारे केलेल्या ‘या’ व्यवहारांवर आकारले जाऊ शकते व्यापारी शुल्क, बदलामागील कारण काय?
4

UPI द्वारे केलेल्या ‘या’ व्यवहारांवर आकारले जाऊ शकते व्यापारी शुल्क, बदलामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.