दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा CJP ला उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देताना लिहिले, "तुमचा लढा सुरू ठेवा; आम्ही तुमच्या सोबत आहोत."
CJP Protest: नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांकडून…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पर्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक…
अभिजीत दीपके हे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक म्हणून ओळखले जातात. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, परीक्षा पद्धतीतील समस्या, NEET परीक्षेतील वाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.