Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Transaction Charges: UPI वापरणाऱ्यांना मोठा झटका? केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

UPI Transaction Charges: केंद्र सरकार UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क लागू करण्याचा निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तावानुसार, 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पर्सन-टू-मर्चंट UPI व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क आकारण्याची योजना होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 10:59 AM
UPI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

UPI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. 2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर 0.4% MDR शुल्काचा प्रस्ताव.
  2. MDR शुल्क लागू करण्याचा निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता.
  3. ग्राहकांऐवजी व्यापाऱ्यांवर शुल्क आकारण्याची प्रस्तावित तरतूद.

यूपीआयबद्दल सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला होता. ज्यानुसार यूपीआय व्यवहारावर पैसे मोजावी लागणार होती. UPI वरून गेल्या काही दिवसांपासून खूप गोंधळ चालू होता. सरकारने अचानक असा निर्णय घेतला होता की, आता UPI वर पैसे द्यावे लागतील. 2 हजारांच्या वरच्या व्यवहारावर काही टक्के लावण्यात आली. UPI Transaction Charges:

2000 रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठवले की, त्यावर थोडा टक्का लागणार होता. यावरुन यूपीआय शुल्काचा गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सरकारवर टीका केली. ही बातमी बाहेर येताच सगळीकडे गोंधळाचे वातावरण सुरू झाले. सोशलमीडियावर या गोष्टीवरुन ट्रोल करण्यात आले. त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, यूपीआय शुल्काचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार नाही.

यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं, की हा बोजा सामान्य माणसावर पडणार नाही. यूपीआय शुल्क व्यापाऱ्यांना लागू होणार, परंतु ते वापरकर्त्यांकडून वसूल करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. हा टॅक्स दुकानदारांना भरायचा होता. पण भीती ही होती की, दुकानदार हा पैसा आपल्याकडूनच वसूल करतील. त्यातच यूपीआय (UPI) व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याचा निर्णय 2027 च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

हा MDR लावायचा निर्णय सरकार 2027 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पुढे ढकलणार आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, या प्रस्तावामध्ये 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर शुल्क आकारण्याची योजना समाविष्ट आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टमध्ये सांगितलंय, 2000 पेक्षा जास्तच्या व्यवहारावर 0.4% MDR लावायचा प्लॅन होता.

सरकार का मागे हटतंय?

केंद्र सरकार हा निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. केंद्र सरकार आता हा निर्णय 2027 पर्यंत लांबवण्याच्या विचारात आहे, असं सांगितलं जातंय. जर सरकारने हा निर्णय घेतला तर सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे.जर असं झालं, तर सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार. याबाबत विचार सुरू आहे. लवकरच सरकार याबाबत मोठी घोषणा करू शकते.अजून यावर विचार चालू आहे. लवकरच सरकार यावर मोठी घोषणा करू शकतं. काही वर्षांपासून भारतात यूपीआयच्या व्यवहारात मोठी वाढ झाली. अगदी छोटी खरेदी केली तरीही लोक ऑनलाईन व्यवहार करतात.

Gold Silver Rate Today: आठवड्याभरात 24,000 ने तुटली चांदी, सोनंही 12,000 रुपयांनी गडगडलं; काय आहे आजचा दर

गेल्या काही वर्षात भारतात UPI चा वापर खूपच वाढलाय. आता तर 10 रुपयाची चहा घेतली तरी लोक UPI ने पैसे देतात. भाजी घेतली तरी ऑनलाईन, किराणा घेतला तरी ऑनलाईन. सगळीकडे फक्त फोन पे, गुगल पे चालतं.

नवीन नियम काय होता?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय व्यवहारांसाठी नवीन शुल्क नियमावली जाहीर केली.NPCI ने UPI साठी नवीन नियम काढले होते. यानुसार दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क आकारले जाईल.

त्यात सांगितलं होतं, 2000 रुपयांपेक्षा जास्तच्या पेमेंटवर 0.4% शुल्क लागेल. शुल्क केवळ पर्सन-टू-मर्चंट म्हणजेच व्यक्तीकडून दुकानदाराला केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी लागू होईल. हे शुल्क फक्त तेव्हाच लागणार होतं, जेव्हा तुम्ही दुकानदाराला पैसे देता. मित्राला, घरच्यांना पैसे पाठवले तर काहीच लागणार नव्हतं.

ग्राहकांना फटका बसणार का?

महत्त्वाचे म्हणजे हे शुल्क ग्राहकांकडून आकारले जाणार नसून ते संबंधित दुकानदारांना भरावे लागेल.महत्त्वाचं म्हणजे हा पैसा ग्राहकांकडून घ्यायचा नव्हता, दुकानदारांनी भरायचा होता. मात्र, यामुळे दुकानदार ग्राहकांना यूपीआय व्यवहार करण्यापासून थांबू शकतात. पण इथेच खरी अडचण होती. दुकानदार म्हणणार, आम्हाला टॅक्स भरायचा नसेल तर आम्ही UPI घेणारच नाही. कॅश पैशांच्या व्यवहार वाढतील.मग दुकानदार UPI घेणं बंद करतील, आणि परत कॅशचा जमाना येईल. त्यावरच आता सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.

How India Upgrades Report : भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा ट्रेंड बदलला! क्रोमा-कर्नीचा महत्त्वपूर्ण अहवाल

काही दुकानदार या पैशाची भरपाई ग्राहकांकडूनही घेऊ शकतात, असेही सांगितले जात होते.आणि काही दुकानदार हा पैसा ग्राहकांकडूनच वसूल करतील, अशी पण भीती होती. म्हणजे तुम्ही 2000 रुपयाचं सामान घेतलं, तर दुकानदार वरून 8-10 रुपये जास्त मागेल. म्हणूनच सरकार आता मागे हटतंय. सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2027 पर्यंत तरी UPI फ्रीच राहणार आहे. पुढे काय होईल, ते निवडणुकीनंतरच कळेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: UPI व्यवहारांवर किती शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे?

    Ans: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.

  • Que: UPI वरील MDR शुल्क कोणाला भरावे लागणार होते?

    Ans: प्रस्तावानुसार हे शुल्क ग्राहकांना नव्हे, तर व्यापाऱ्यांना भरावे लागणार होते.

  • Que: UPI शुल्काचा निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकलणार का?

    Ans: हा निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title: Upi transaction charges mdr fee decision delayed until 2027 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Business News
  • UPI ID
  • UPI MDR Charges
  • UPI payment

संबंधित बातम्या

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी
1

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी

Investment Planning: शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या
2

Investment Planning: शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर काय कराल? गुंतवणुकीसाठी AA-BB-CC फॉर्म्युला समजून घ्या

Gold Jewellery Exports: भारतीय रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत मोठी झेप! ऑक्टोबरमध्ये ३४ टक्क्यांची वाढ; आयातीतही ८५.८५ टक्के वाढ
3

Gold Jewellery Exports: भारतीय रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत मोठी झेप! ऑक्टोबरमध्ये ३४ टक्क्यांची वाढ; आयातीतही ८५.८५ टक्के वाढ

Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये
4

Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.