Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’, गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?

सरकारी मालकीच्या कंपनी म्हणून ओळखले जाणारे वोडाफोन आयडिया किंवा Vi यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2024 नंतर प्रथमच  Vi ने एफपीओ किमतीच्या पुढे झेप घेतली आहे. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 14, 2025 | 03:10 PM
Vi Share Market Update

Vi Share Market Update

Follow Us
Close
Follow Us:
  • शेअर बाजारात मंदी असतानाही Vi चमकला
  • शेअरमध्ये 21% पेक्षा जास्त झाली वाढ
  • नीचांकी पातळीवरून शेअर वाढला दुपटीने

Vi Share Market Update: सरकारी मालकीच्या कंपनीच्या म्हणून ओळखले जाणारे वोडाफोन आयडिया किंवा Vi यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 2024 नंतर प्रथमच  Vi ने एफपीओ किमतीच्या पुढे झेप घेतली आहे. एनएसईवर गेल्या महिन्यात शेअरमध्ये जवळपास 21% पेक्षा जास्त वाढली असून AGR थकबाकीवर कंपनीने सवलतीची अपेक्षा केल्याने वाढल्याचे म्हंटले जाते.

बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशांतर्गत मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे दिसून येत आहे तर, दुसरीकडे शेअर्स घसरले असताना व्होडाफोन आयडिया याचे शेअर्स खरेदी करायला गुंतवणूकदारांनी रांग लावल्याचे पाहायला मिळाले. 14 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स जवळजवळ 5 टक्क्यांनी उसळलेले दिसले, ज्यामुळे सलग चौथ्या दिवशीही वाढ दिसून आली. तसेच, शेअरने या वाढीसह एफपीओ 11 रुपयांनी ओलांडली आहे.

हेही वाचा : US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

शेअर बाजारात मंदी असतानाही Vi चमकला

गेल्या काही दिवसांपासून बाजारात Vi शेअरमध्ये गुंतवणूकदारांची लाट आली असून AGR मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसला आहे. चार दिवसांमध्ये Vi शेअर्सनी झेप घेत 15 टक्के शेअर्स घेतले. त्यामुळे समायोजित एकूण महसूल अर्थात AGR च्या थकबाकीच्या सवलतीच्या अपेक्षेमुळे यात वाढ झाल्याचे म्हंटले जाते. ऑगस्ट महिन्यात नीचांकी पातळीवरून शेअर जवळपास 6.12 रुपये वरुन दुपटीने वाढल्याचे दिसून येते.

 हेही वाचा : Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?

यापूर्वी Vi कंपनीने एप्रिल 2024 मध्ये एफपीओद्वारे 18000 कोटी रुपयांची उभारणी केली होती. आतापर्यंत जी देशातील सर्वात मोठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग होती. प्रति शेअर 11 रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, 2024 चा उच्चांक तब्बल 19.18 रुपयांवर पोहोचला होता. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडियाला मोठा दिलासा दिला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांना हा दिलासा केवळ अतिरिक्त मागणीच्या संबधित दिल नसून एजीआर थकबाकीशी संबंधित सुद्धा देण्यात आला आहे. व्होडाफोन आयडियाचे सध्याचे शेअर्स 4.2% वाढून 10.9 रुपयेवर पोहोचले आहेत. ज्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये आतापर्यंत 38% वाढ झाली असून ती जवळपास 2023 च्या तुलनेने दुप्पट आहे.

Web Title: Vi share market update a small stock of rs 10 is becoming a big bangwill investors have to play the lottery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • IPO
  • share market
  • share market news

संबंधित बातम्या

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
1

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल
2

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
3

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?
4

Top FIIs Investment Shift: भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी काढले, कुठे केली नवी गुंतवणूक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.