Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण कसे करतात ते माहीत नाही; हा घ्या इन्व्हेस्टमेंट करण्याचा फॉर्मुला

नवीन घर घ्यायचे असो वा नवीन कार, तुम्ही पण घेत आहात का रिटायरमेंट नंतरचा भार? तर व्हा गुंतवणूकदार आणि सजवा तुमच्या स्वप्नांचा संसार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2024 | 09:50 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येकाची इच्छा असते कि आपल्ल्याकडे खूप पैसे असावे. आपला आयुष्य धनदौलत आणि ऐश्वर्याने नटलेले असावे. पण ते पैसे आणायचा तरी कुठून या प्रश्नाचं उत्तर लोकांना काही सापडत नाही. मुख्यतः असे स्वप्न जास्त करून मध्यम वर्गीयांना पडतात. सकाळी ९ वाजता घर सोडून संध्यकाळी ५ वाजता घरी येणे याने फक्त नि फक्त जीवन घालवता येतं, जगता नाही येत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर इन्वेस्टमेन्टच्या या खोल दर्यात उतरावंच लागत. प्रत्येकाचे वेगवेगळ्या आकांशा असतात. कुणाला ड्रीम कार घ्यायची असते, तर कुणाला त्यांच्या पोराबाळांना शहरातील मोठ्या शाळेत शिकवायचं स्वप्न असतं. कुणाला म्हातारपणाची सोय करायची असते, तर कुणाला पैसाची आवड असते. जर तुमचेही असे ख्वाब असतील तर फक्त नोकरी हा तुमचा पर्याय नाही आहे. नोकरी तुम्हाला कॅपिटल देईल. पण तो वाढवायचा कसा आणि ते वाढवून स्वप्न जगायची कशी हे तुमच्या हातात आहे.

इन्व्हेस्टमेंट तुमच्या स्वप्नांनाच्या बोटीला दिशा देण्याचा काम करते. जर तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य दिशेला आहे. तर नक्कीच तुमची स्वप्नांची बोट किनार्यापर्यन्त पोहचण्यात कुणीच अडवू शकत नाही. इन्व्हेस्टमेंट करण्याची एक पद्धत असते. त्या पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. या पद्धतीला गोल बेस्‍ड इनवेस्‍टमेंट म्हणतात. जर तुम्ही या पद्धतीने दर माह २०,००० रुपये २५ वर्षांसाठी एका १२% रिटर्न्स देणाऱ्या कंपनीत गुंतवले तर तुम्ही या २५ वर्षात 3.8 कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.

इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे गोल निश्चित करणे. जर डेस्टिनेशनच माहिती नसेल तर प्रवासाला काही अर्थ नसतो. गोल बरोबर त्यासाठी लागणारी रक्कम ध्यानात ठेवणे फार गरजेचे असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या ड्रीम कारसाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात तर त्या कारची तुम्हाला किंमत माहिती असणे फार गरजेचे आहे. जर तुमचे ध्येय लवकर पूर्ण होणारे असेल तर तुम्ही कमी रिस्कवाल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, परंतु जर तुमचे ध्येय दूरचे असेल तर थोडं आणखीन रिस्कवाल्या पर्यायाचा विचार केलात तरी चालेल. इन्व्हेस्टमेंट करताना कुण्या तज्ञाचे किंवा नियमित गुंतवणूकदराचा सल्ला घेत चला याने आपलं ज्ञान वाढेल. ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट या तंत्र ज्ञानाचा वापर करून दर महिन्याला इन्वेस्टमेन्टच्या वेळी येणार ताण टाळता येतो तर या तंत्रज्ञानाचा केलेला वापर कधीही बेहत्तर ठरेल. तुमचा निवेश तुम्ही नियमितपणे बघत जा. जर गरज पडेल तर परिस्थिती बघून त्यात बदल करा. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ध्येय गाठा.

Web Title: Want to invest but dont know how to do it here is the investment formula

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • Mutual Fund

संबंधित बातम्या

‘हे’ आहेत गेल्या ३ वर्षात दरवर्षी १५ टक्क्यापेक्षा जास्त परतावा देणारे ५ म्युच्युअल फंड, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?
1

‘हे’ आहेत गेल्या ३ वर्षात दरवर्षी १५ टक्क्यापेक्षा जास्त परतावा देणारे ५ म्युच्युअल फंड, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?

आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे झाले सोपे, पोस्ट ऑफिस आणि MFI चा महत्वाचा करारा
2

आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे झाले सोपे, पोस्ट ऑफिस आणि MFI चा महत्वाचा करारा

म्युच्युअल फंडांनी ‘या’ शेअरमधील त्यांचा हिस्सा कमी केला, पण किरकोळ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी दाखवला रस!
3

म्युच्युअल फंडांनी ‘या’ शेअरमधील त्यांचा हिस्सा कमी केला, पण किरकोळ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी दाखवला रस!

1 लाखाचे झाले 2.81 कोटी! ‘या’ म्युच्युअल फंडांनी दिला उत्तम परतावा, जाणून घ्या
4

1 लाखाचे झाले 2.81 कोटी! ‘या’ म्युच्युअल फंडांनी दिला उत्तम परतावा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.