Todays Gold-Silver Price: सोनं खरेदीदारांसाठी आनंदवार्ता! मुंबई - पुण्यात सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचे दरही नरमले
भारतातील सोन्या चांदीच्या किंंमतीत सतत चढऊतार सुरु आहे. कधी सोन्याच्या किंंमतीत प्रचंड वाढ होते. तर कधी चांदीच्या किंमती उच्चांक गाठतात. गेल्या काही दिवसांत सोन्या आणि चांदीच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहेय एवढंच नाही तर चांदीच्या वाढलेल्या किंमती देखील आता कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे.
अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….
भारतात आज 19 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,116 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,189 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,337 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,370 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 130.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,30,900 रुपये आहे.
दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,310 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,460 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,920 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,190 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,400 रुपये आहे. पटणा शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,210 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,420 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,210 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,420 रुपये आहे. नागपूर आणि हैद्राबाद या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,370 रुपये आहे. तर मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,370 रुपये आहे.
केरळ, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,370 रुपये आहे.
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
बंगळुरु | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
पुणे | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
केरळ | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
कोलकाता | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
मुंबई | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
नागपूर | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
हैद्राबाद | ₹1,01,890 | ₹1,11,160 | ₹83,370 |
लखनौ | ₹1,02,040 | ₹1,11,310 | ₹83,460 |
जयपूर | ₹1,02,040 | ₹1,11,310 | ₹83,460 |
चंदीगड | ₹1,02,040 | ₹1,11,310 | ₹83,460 |
दिल्ली | ₹1,02,040 | ₹1,11,310 | ₹83,460 |
नाशिक | ₹1,01,920 | ₹1,11,190 | ₹83,400 |
सुरत | ₹1,01,940 | ₹1,11,210 | ₹83,420 |