Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात धोक्याची घंटा! तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला, विचार करून घ्या निर्णय!

Share Market Update: आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आज गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायदेशीर फायद्याचे ठरणार आहे, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 08:33 AM
Share Market Today: शेअर बाजारात धोक्याची घंटा! तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला, विचार करून घ्या निर्णय!

Share Market Today: शेअर बाजारात धोक्याची घंटा! तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला, विचार करून घ्या निर्णय!

Follow Us
Close
Follow Us:
  • तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्त्वाचा इशारा
  • घसरणीने होणार आठवड्याची सुरुवात
  • गुंतवणूदांरासाठी तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला

जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ३ नोव्हेंबर रोजी खालील पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,८६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४३ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: आठवड्याची धमाकेदार सुरुवात! सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,८०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ४६५.७५ अंकांनी म्हणजेच ०.५५% ने घसरून ८३ ,९३८.७१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५५.७५ अंकांनी म्हणजेच ०.६०% ने घसरून २५,७२२.१० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २५४.७५ अंकांनी किंवा ०.४४% ने घसरून ५७,७७६.३५ वर पोहोचला.

सुमारे ८० कंपन्या आज, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. भारती एअरटेल, टायटन कंपनी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अंबुजा सिमेंट्स, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स या आज त्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्नाची घोषणा करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार भारती एअरटेल, टायटन, पॉवर ग्रिड, टाटा कंझ्युमर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, कोटक महिंद्रा बँक, वेदांत, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्बन कंपनी, सीएसडीएल, एचयूएल, टाटा केमिकल्स, मारुती या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये सीएसबी बँक, एमसीएक्स आणि यूको बँक यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बजाज कंझ्युमर केअर, तत्व चिंतन फार्मा केम, अलाइड ब्लेंडर अँड डिस्टिलर, गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग आणि विष्णू केमिकल्स यांचा समावेश आहे.

Bank Holidays: ‘या’ महिन्यात किती दिवस राहणार बँक बंद, इतके दिवस करावे लागणार काम

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक शिफारस केली आहे. ज्यामध्ये अरबिंदो फार्मा लिमिटेड, आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल), केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड (आयईएक्स), टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेड आणि बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: What to expect from indian share market experts give valuable advice to investors share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा
1

Share Market Today: गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा, चुकीचा निर्णय घेतला तर होईल मोठा तोटा

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?
2

3000000000000 रुपयांवर स्वाह! शेअर बाजार गडगडला, बाजारात भूकंप कशामुळं?

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला
3

Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.