Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली ‘या’ स्टॉक्सची शिफारस

Stock Market Update: आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक पातळीवर होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी ५ ब्रेकआऊट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2025 | 08:34 AM
Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली 'या' स्टॉक्सची शिफारस

Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली 'या' स्टॉक्सची शिफारस

Follow Us
Follow Us:
  • सकारात्मक पातळीवर होणार आज शेअर बाजाराची सुरुवात
  • शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद
१ ऑगस्ट रोजी शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात घसरण झाल्याने अनेक गुंतणूकदारांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,६०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५८५.६७ अंकांनी म्हणजेच ०.७२% ने घसरून ८०,५९९.९१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०३.०० अंकांनी म्हणजेच ०.८२% ने घसरून २४,५६५.३५ वर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १.०८% ने घसरला. शुक्रवारी बँक निफ्टी ३४४.३५ अंकांनी किंवा ०.६२% ने घसरून ५५,६१७.६० वर बंद झाला.

जास्तीचा 1 रुपया खर्च करा आणि मिळवा 14GB डेटा! युजर्सच्या फायद्यासाठी Airtel ने लाँच केला नवा प्लॅन, बेनिफिट्स वाचून व्हाल हैराण

शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण आज थांबण्याची आशा आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६७५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४८ अंकांनी जास्त होता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष मेहुल कोठारी, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी गुंतवणूकदारांना चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे, ज्यांची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, यूको बँक, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स आणि श्रीराम प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार आज डीएलएफ, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, सीमेन्स, मॅरिको, अरबिंदो फार्मा, आयटीसी, टाटा पॉवर, दिल्लीव्हरी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, रेलटेल कॉर्प, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, पीएनबी हाऊसिंग, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स या स्टॉक्सवर लक्ष क्रेंद्रित करू शकतात.

पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका ‘ही’ चूक

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना सुप्रीम पेट्रोकेम, बेस्ट अ‍ॅग्रोलाइफ , क्युपिड, रेडिको खेतान आणि अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज हे ५ ब्रेकआऊट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना अंबुजा सिमेंट्स , भारती एअरटेल आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स या ३ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

FAQs (संबंधित प्रश्न)

आज कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात?
सकारात्मक पातळीवर

सुमित बगडिया यांनी कोणत्या स्टॉक्सची शिफारस केली?
सुप्रीम पेट्रोकेम, बेस्ट अ‍ॅग्रोलाइफ , क्युपिड, रेडिको खेतान आणि अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज

१०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत कोणते स्टॉक्स खरेदी करू शकता?
आयडीएफसी फर्स्ट बँक, यूको बँक, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स आणि श्रीराम प्रॉपर्टीज

Web Title: What to expect from indian stock market on 4 august 2025 share market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
2

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
3

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
4

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.