Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Share Market Update: टीव्हीएस मोटर, अदानी ग्रीन, टाटा कॅपिटलसह ३०० हून अधिक कंपन्या या आठवड्यात त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. अदानी ग्रीन एनर्जी, टाटा कॅपिटलससह अनेक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 08:30 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: शेअर बाजारात आज काय परिस्थितीत असणार? गुंतणूकदारांना कोणते शेअर्स नफा देणार? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणते शेअर्स आज गुंतवणूकादारांसाठी ठरणार फायदेशीर?
  • सोमवारी शेअर बाजारात सकारात्मक पातळीवर बंद
  • बाजार तज्ज्ञांनी केली या शेअर्सची शिफारस

सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. याशिवाय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे शेअर बाजारातील तेजी आज देखील कायम राहणार का, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अमेरिका-चीन व्यापार करार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची अपेक्षा आणि जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, पुन्हा एकदा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.

Instagram Restyle Tool: फोटो आणि व्हिडीओ एडीट करणं झालं सोपं! इंस्टाग्राम घेऊन आलं नवं फीचर, फक्त टाईप करा हा प्रॉम्प्ट

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,०५५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४३ अंकांनी जास्त होता. सोमवारी, भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,९०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ५६६.९६ अंकांनी म्हणजेच ०.६७% ने वाढून ८४,७७८.८४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७०.९० अंकांनी म्हणजेच ०.६६% ने वाढून २५,९६६.०५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१४.६५ अंकांनी किंवा ०.७२% ने वाढून ५८,११४.२५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आज, मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी सुमारे ६० कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. या आठवड्यात ३०० हून अधिक कंपन्या त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. टीव्हीएस मोटर, अदानी ग्रीन, टाटा कॅपिटल, जिंदाल स्टील, श्री सिमेंट्स, अदानी टोटल गॅस, ब्लू डार्ट, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी यासारख्या आघाडीच्या कंपन्या आज त्यांचे उत्पन्न जाहीर करणार आहेत.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टीव्हीएस मोटर, अदानी ग्रीन एनर्जी, टाटा कॅपिटल, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, इंडस टॉवर्स, अदानी पोर्ट्स, ओला इलेक्ट्रिक, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयटीसी, भारती एअरटेल, रेल विकास निगम, केफिन टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये भारत सीट्स, झोटा हेल्थ केअर, प्रिसिजन वायर्स इंडिया, कारट्रेड टेक आणि पराग मिल्क फूड्स यांचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये तितागढ रेल सिस्टम्स , हेरिटेज फूड्स आणि जिंदाल स्टील यांचा समावेश आहे.

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे आहे. ज्यामध्ये लॉरस लॅब्स लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, इटरनल लिमिटेड आणि वेल्सपन कॉर्प लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Which shares will be beneficial for investors today how will be the share market on 28 october 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

SEBI New Rule: कंपन्यांवर ‘मेहरबान’ झाली सेबी, ५ पट वाढवले कर्जाच्या रकमेची मर्यादा; काय होणार फायदा?
1

SEBI New Rule: कंपन्यांवर ‘मेहरबान’ झाली सेबी, ५ पट वाढवले कर्जाच्या रकमेची मर्यादा; काय होणार फायदा?

Stock Market Updates: बाजारात अच्छे दिन आले…! सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला, ‘हे’ शेअर्स तेजीत
2

Stock Market Updates: बाजारात अच्छे दिन आले…! सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला, ‘हे’ शेअर्स तेजीत

Share Market Today: आज बाजारात तेजी असण्याची शक्यता, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली या शेअर्सची शिफारस
3

Share Market Today: आज बाजारात तेजी असण्याची शक्यता, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली या शेअर्सची शिफारस

कमाईची संधी! 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 5 वर्षांत 58000 टक्क्यांचा दिला परतावा!
4

कमाईची संधी! 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 5 वर्षांत 58000 टक्क्यांचा दिला परतावा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.