Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता UPI Transactions वर लागणार चार्ज? Google Pay, PhonePe, Paytm सारखे Apps ही आकारणार शुल्क?

UPI MDR Charges News : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने डिजिटल पेमेंट क्षेत्रात आणावयाच्या Merchant Discount Rate - MDR शुल्काबाबतच्या चर्चांमुळे गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरणाऱ्या लाखो युझर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 11, 2026 | 06:05 PM
आता UPI Transactions वर लागणार चार्ज? ( सौजन्य - सोशल मीडिया )

आता UPI Transactions वर लागणार चार्ज? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आता UPI Transactions वर लागणार चार्ज?
  • पेमेंट Apps ही आकारणार शुल्क?
  • UPI व्यवहारांमध्ये घट का?
UPI MDR Charges News : जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी, रोजच्या खरेदीसाठी, ऑनलाइन पेमेंट किंवा इतर व्यवहारांसाठी गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारखे ॲप्स वापरत असाल, तर नवीन UPI ​​प्रणाली समजून घेणे महत्त्वाचे आहे. १५ ऑक्टोबरपासून, काही मोठ्या UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू होणार होता. पण हे 1 जानेवारी 2027 लागू व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की डिजिटल पेमेंट अधिक महाग होईल का? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात. ( UPI MDR Charges News ) 

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

MDR हे डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर आकारले जाणारे शुल्क आहे. पण, या शुल्काचा अर्थ असा नाही की ग्राहकांना प्रत्येक UPI पेमेंटसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. चला, गूगल पे, फोनपे आणि पेटीएमच्या वापरकर्त्यांवर याचे काय परिणाम होतील ते पाहूया.

UPI ॲप्स पेमेंटवर शुल्क आकारतील?

या नवीन प्रणालीमध्ये Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या ॲप्सद्वारे केलेल्या UPI पेमेंटसाठी ग्राहकांकडून थेट प्लॅटफॉर्म शुल्काचा समावेश नाही. अहवालानुसार, १५ ऑक्टोबरपासून, ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही विशिष्ट व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४% MDR मटेरियल डिस्काउंट रेट लागू होईल, पण सणासुदीच्या कालावधीमुळे आणि व्यापारी संघटनांच्या विनंतीनुसार, हे शुल्क १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याचा प्रस्ताव NPCI आणि सरकारच्या विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. पण लागू होणारा MDR ज्याची कमाल मर्यादा ₹३०० असेल. हे शुल्क व्यापाऱ्याला भरावे लागेल. याअंतर्गत, ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

UPI व्यवहारांमध्ये घट का?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमधील २,४५० कोटी व्यवहारांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये UPI द्वारे एकूण २,४०७ कोटी व्यवहार झाले. ही सुमारे १.८% ची घट दर्शवते. ऑगस्टमधील UPI व्यवहारांचे एकूण मूल्य ₹२९.८२ लाख कोटी होते. पण सप्टेंबरमध्ये ते २९.३७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले, म्हणजेच एकूण व्यवहार मूल्यात अंदाजे १.५% घट झाली. तथापि, उद्योग तज्ज्ञांनी याचे कारण ऑगस्ट महिन्यातील ३१ दिवसांचा आणि सप्टेंबर महिन्यातील ३० दिवसांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, सरासरी दैनंदिन व्यवहारांच्या संख्येत घट झाली नाही.

UPI व्यवहारांबद्दल RBI गव्हर्नर काय म्हणाले?

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या मते, एमडीआरच्या स्वरूपात नाममात्र शुल्क लागू केल्याने यूपीआय व्यवहारांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा नाही. त्यांनी सांगितले की, सध्या व्यवहारांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?

Web Title: Will google pay phonepe paytm charge upi mdr fees marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • NPCI
  • UPI MDR Charges

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.