Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगारदारांनो! ITR फाइलिंगसाठी चार्जेस देता? येथे तुमचं काम पूर्ण FREE होईल, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे तुमच्यासाठी अनेक बाबतीत महत्त्वाचे आहे. यासाठी ऑनलाइन वेबसाइट किंवा ॲपद्वारे अर्ज भरण्यासोबतच तुम्ही सीएचीही मदत घेऊ शकता. याशिवाय, आयकर विभागाच्या ई-टॅक्स फाइलिंग वेबसाइटवर विनामूल्य आयटीआर फाइल करण्याची सुविधा आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 04, 2024 | 01:34 PM
पगारदारांनो! ITR फाइलिंगसाठी चार्जेस देता? येथे तुमचं काम पूर्ण FREE होईल, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

जुलै महिना सुरू झाला की, हळूहळू ITR दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येऊ लागते. दरवर्षीप्रमाणे, आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही देण्यात आली आहे. आतापर्यंत किती लोकांनी आयटीआर दाखल केला आहे, याची आकडेवारी सीबीडीटीने जाहीर केलेली नाही. 31 जुलैपर्यंत ज्या लोकांच्या उत्पन्नाचे ऑडिट झाले नाही ते ITR दाखल करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR फाइलिंग) भरण्याचे अनेक मार्ग आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आयटीआर भरण्याचे नियम आणि त्याचा खर्चही वेगळा आहे.

CA द्वारे ITR दाखल करणे
साधारणपणे, बहुतेक करदाते आयकर रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ची मदत घेतात. यासाठी सीए आपला चार्ज घेतात. सीए तुमचा फॉर्म-16 आणि फॉर्म 26AS सारख्या कागदपत्रांच्या आधारे ITR प्रक्रिया पूर्ण करतो. यामध्ये रिटर्न तयार करणे आणि सबमिट करणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. अशा सेवांसाठी CA साधारणपणे 1500 ते 2000 रुपये आकारतात. तुमचा रिटर्न किती गुंतागुंती काय आहे यावर अवलंबून हा खर्च असून, आयटीआर भरण्याचे शुल्क आणखी जास्त असू शकते.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ITR
आयटीआर फाइल करण्याची सुविधा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीसाठी, तुम्ही ClearTax, Tax2Win, TaxBuddy, Quicko सारख्या वेबसाइट्स किंवा त्यांचे ॲप वापरू शकता. या वेबसाइट्स किंवा त्यांच्या ॲप्सद्वारे तुम्ही सहजपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. ते वापरण्यास देखील सोपे आहेत आणि त्यांचे शुल्क सहसा CA किंवा कर तज्ञापेक्षा कमी असते. येथे एकदा ITR भरण्याचे शुल्क 500 ते 1,000 रुपये आहे. तसेच, तुम्हाला काही विशेष सेवेसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

आयकर विवरणपत्र भरण्याचे फायदे
दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्याचा पहिला फायदा असा आहे की जर तुम्ही जास्त कर भरला असेल तर तुम्ही रिटर्न भरून परतावा मिळवू शकता. आयटीआर फाइल करणाऱ्या व्यक्तीला बँकाही सहज कर्ज मिळवून देतात. एवढेच नाही तर परदेश प्रवासासाठी व्हिसासाठी अर्ज करताना आयटीआर फाइल करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आयटीआर हे अनेक सरकारी योजना आणि अनुदानांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असला तरीही तुम्हाला आयकर विवरणपत्रे सादर करावी लागतात.

 

Web Title: Your itr filing will be done here for free save cost through ca and websites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • Income Tax Return

संबंधित बातम्या

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर
1

Tax Audit Due Date Extension 2025: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली, वाचा साविस्तर

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग
2

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

तुम्ही ITR भरला का? शेवटचे 7 दिवस बाकी, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
3

तुम्ही ITR भरला का? शेवटचे 7 दिवस बाकी, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून
4

Income Tax Filing: मोठी बातमी! ITR – 5 Excel फॉर्म झाला Live; कोणत्या करदात्यांसाठी गरजेचा, घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.