Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SAI मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात; ७ रिक्त जागांसाठी व्हॅकन्सी उपलब्ध

स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 15, 2024 | 08:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)ने नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची सुवर्णसंधी आणली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया एकूण ७ जागांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या sportsauthorityofindia.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांना २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

हे देखील वाचा : स्वीगीमध्ये सेल्स मॅनेजरच्या पदासाठी निघाली व्हॅकन्सी; इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज

स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ७ रिक्त जागांचा विचार केला जात आहे. या रिक्त पदांमध्ये हाय परफॉर्मन्स मॅनेजर (HPM) पदाची १ जागा, स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग एक्सपर्ट पदाची १ जागा, फिजियोथेरेपिस्ट ग्रेड- II तसेच फिजियोथेरेपिस्ट ग्रेड- I पदासाठी प्रत्येकी १ जागा, मसाजर ग्रेड – II पदासाठी १ जागा तर न्यूट्रिशनिस्ट आणि यंग प्रोफेशनल पदासाठी प्रतेय्कई १ जागांचा समावेश आहे.

मुळात या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने अधिसूचनेमध्ये जाहीर केलेल्या काही अटी शर्तींना पात्र होणे अनिवार्य आहे. या अटी वयोमर्यादे संदर्भात आहेत. एका ठराविक वयाच्या उमेदवाराला एका ठरविक पदी नियुक्त केले जाणार आहे. हाय परफॉर्मन्स मॅनेजर (HPM) पदी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय ६५ वर्षे ठेवण्यात आले आहे. तर ३५ वर्षीय आयु असणाऱ्या उमेदवारांना स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग एक्सपर्ट पदासाठी अर्ज करण्याची मुभा आहे. फिजियोथेरेपिस्ट ग्रेड-II तसेच फिजियोथेरेपिस्ट ग्रेड-I पदासाठी ४५ वर्षीय आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच न्यूट्रिशनिस्ट, यंग प्रोफेशनल आणि मसाजर ग्रेड-II पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षे असणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ साठी मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

या पदांसाठी निवडीत उमेदवाराला पदानुसार तसेच अनुभवानुसार दरमाह वेतन दिले जाईल. तसेच अर्ज कर्त्या उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: 7 vacancies available sai vacancies recruitment process start

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 08:08 PM

Topics:  

  • SAI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.