Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

SSC (कर्मचारी निवड आयोग) ने स्पष्ट केले आहे की mySSC मोबाईल अॅपमध्ये उमेदवारांनी One Time Registration (OTR) फॉर्ममध्ये प्रविष्ठ केलेली माहिती अंतिम मानली जाणार न की आधार कार्डमध्ये असलेली माहिती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 05, 2025 | 02:25 PM
ssc update( फोटो सौजन्य: social media)

ssc update( फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने स्पष्ट केले आहे की mySSC मोबाईल अॅपमध्ये आधार प्रमाणीकरण सेवांचा समावेश करण्याबाबत उमेदवारांमधील गोंधळ आता दूर झाला आहे. आयोगाने ४ जून २०२५ रोजी एक नोटीस जारी केली होती ज्यामध्ये असे म्हटले होते की भरती प्रक्रियेत, उमेदवारांनी One Time Registration (OTR) फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती अंतिम मानली जाईल, न कि आधार कार्डमध्ये असलेली माहिती.

JNVST Class 6 admission 2026 :जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता ‘6 वी’ साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज….

OTR मध्ये असलेली माहितीच असेल वैध

सूचनेनुसार, अनेक उमेदवारांना OTR फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेले नाव, जन्मतारीख, पत्ता यासारखे तपशील आधारशी जुळत नसल्यास आधारमधील माहितीला प्राधान्य दिले जाईल का हे जाणून घ्यायचे होते. यावर, आयोगाने स्पष्ट उत्तर दिले आहे की सर्व भरती प्रक्रियेत फक्त ओटीआरमध्ये दिलेली माहितीच वैध असेल आणि आधार माहिती केवळ ओळख पुष्टीकरणासाठी वापरली जाईल.

२३ मे २०२५ रोजी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या आधार धोरणानुसार ही प्रक्रिया केली जात असल्याचेही अधिकृत सूचनेत म्हटले आहे. आधार प्रमाणीकरणाचा उद्देश केवळ अर्ज करणारी व्यक्ती स्वतःला जो असल्याचा दावा करते तोच आहे याची खात्री करणे, म्हणजेच खरी ओळख पटवणे न की माहिती बदलणे.

उमेदवारांसाठी काय महत्वाचे आहे?

  • जर तुम्ही कोणत्याही एसएससी भरतीमध्ये OTR मध्ये कोणतीही माहिती भरली असेल, तर तीच माहिती आधारपेक्षा वेगळी असली तरीही अंतिम म्हणून स्वीकारली जाईल.
  • आधार फक्त तुमची ओळख पुष्टी करण्यासाठी वापरला जाईल, त्यामुळे ओटीआर माहितीमध्ये कोणताही बदल होणार नाही.
  • उमेदवारांना ओटीआर भरताना योग्य आणि सत्यापित माहिती देण्याचा सल्ला देण्यात येतो, जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची समस्या टाळता येईल.

महाराष्ट्र मेट्रोत १५१ पदांसाठी भरती, अडीच लाखांहून अधिक पगार; आजच करा अर्ज

Web Title: Aadhaar or otr form which information will be valid for ssc recruitment commission clarified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • aadhar card

संबंधित बातम्या

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी
1

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष
2

Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले ‘हे’ निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.