महाराष्ट्र मेट्रो मध्ये जुनिअर इंजिनिअरचे १५१ पदांवर भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पासून सुरु होणार आहे. उ उमेदवार अधिकृत वेबसाइट mahametro.org ला भेट देऊन अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया अर्ज कसं करायचं आणि शेवटची तारीख काय?
शैक्षणिक पात्रता: पदानुसार, बी.आर्क/बी.टेक/बीई/सीए/आयसीडब्ल्यूए पदवी.
पगार: पदानुसार, ४०,००० ते २,८०,००० रुपये प्रति महिना
वयोमर्यादा: जास्तीत जास्त: ५५ वर्षे
ओबीसी: ३ वर्षे सूट
एससी, एसटी: ५ वर्षे सूट
फी: यूआर, ओबीसी: ४०० रुपये, एससी, एसटी, महिला: १०० रुपये
निवड प्रक्रिया: वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी
ऑनलाइन अर्ज कसा करायचा:
ऑफलाइन अर्ज कसा करायचा:
आवश्यक कागदपत्रांसह तुमचा फॉर्म या पत्त्यावर पाठवा:
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प, नवी मुंबई मेट्रो लाईन – १ आणि ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पासाठी: महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड दीक्षाभूमी नागपूर जवळ मेट्रो भवन – ४४० ०१०
पुणे मेट्रो रेल प्रकल्पासाठी:
महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन न्यायमूर्ती रानडे पथ पुणे – ४११ ००५
ऑनलाइन अर्ज लिंक : https://mahametro.org/