भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने टेक्निशियन आणि इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी या पदांसाठी एकूण 84 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अंतिम तारीख उलटल्यावर कोणत्याही अर्जावर विचार केला जाणार नाही.
रिक्त पदांचा तपशील
भरती परीक्षा आणि स्वरूप
भरती प्रक्रियेतील प्राथमिक टप्प्यातील लेखी परीक्षा डिसेंबर 2024 महिन्यात CBT (कंप्युटर बेस्ड टेस्ट) स्वरूपात होण्याची शक्यता आहे. परंतु, ही तारीख तात्पुरती असून, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना परीक्षेच्या अंतिम तारखेसाठी BEL च्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उमेदवारासाठीची वयोमर्यादा:
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता:
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांकरिता महत्वाच्या सूचना
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख-
पात्र उमेदवारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 17 डिसेंबर 2024 आहे.
भरती प्रक्रियेतील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी BEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या भरतीप्रक्रियेमुळे करिअर करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.