
फोटो सौजन्य - Social Media
देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकने अप्रेंटिस भरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 3,500 अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर canarabank.bank.in जाऊन 12 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
या भरतीचा उद्देश देशभरातील विविध शाखांमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस नियुक्त करणे हा आहे. कॅनरा बँकेचे 9,800 हून अधिक शाखांचे जाळे आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर केली जाणार आहे:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. त्या उमेदवारांना शैक्षणिक अटींनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया