Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

विकसित भारताच्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यास सक्षम असलेल्या मोठ्या बँका तयार करण्यासाठी सरकार लवकरच विकसित भारतासाठी बँकिंगवरील उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 12:16 PM
Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

Follow Us
Follow Us:
  • अर्थसंकल्पानंतर बँकिंग सुधारणांना आला वेग
  • बँकिंगवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल
  • वित्तपुरवठा सुविधा असतील उपलब्ध
 

Indian Banking Growth: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, विकसित भारताच्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यास सक्षम असलेल्या मोठ्या बँका तयार करण्यासाठी सरकार लवकरच विकसित भारतासाठी बँकिंगवरील उच्चस्तरीय समिती स्थापन करेल. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, विकसित भारताच्या वित्तपुरवठासाठी बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला कोणती कोणती पावले उचलावी लागतील हे समितीने आम्हाला सांगावे अशी आमची इच्छा आहे. समिती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण सुचवेल का असे विचारले असता, सीतारमण म्हणाल्या की कोणीही ते इतक्या मर्यादित पद्धतीने पाहू नये.

Cyber Attacks on Businesses: सायबर धोका वाढतोय! डेटा चोरी, डिजिटल हल्ले उद्योगविश्वासाठी ठरतेय मोठी डोकेदुखी

भारताचे बँकिंग क्षेत्र विकसित भारताच्या वित्तपुरवठयाची काळजी घेण्यासाठी पुरेसे मोठे बनवावे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असू शकते. परंतु, यासाठी पैसा, वित्तपुरवठा, पत आणि सामान्य माणसासाठी बँकिंग सुविधांची उपलब्धता आवश्यक आहे. समिती स्थापन करण्याच्या कालमर्यादेबद्दल विचारले असता, अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आम्ही ते शक्य तितक्या लवकर करू. १ फेब्रुवारी रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्या म्हणाल्या, “मी बँकिंग क्षेत्राचा व्यापक आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी ते तयार करण्यासाठी ‘विकसित भारतासाठी बँकिंगवरील उच्च-स्तरीय समिती’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडते, त्याचबरोबर आर्थिक स्थिरता, समावेशकता आणि ग्राहक संरक्षण यांचे रक्षण करते.

UPI Infrastructure Upgrade: UPI बाबत आरबीआयचा महत्वाचा निर्णय! सायबर फसवणूक रोखण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये बदल

सार्वजनिक क्षेत्रातील एनबीएफसीमध्ये कार्यक्षमता सुधारण्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) आणि रुरल इलेट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (आरईसी) ची पुनर्रचना करण्याचाही अर्थसंकल्पात प्रस्ताव आहे. विलीनीकरणाच्या शक्यतेबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, “संबंधित मंत्रालयांमध्ये बरेच काम झाले आहे. ते ते कसे पुढे नेतात ते पाहूया. पीएफसी आणि आरईसी दोन्ही ‘नवरत्न’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहेत आणि हे अधिग्रहण एकाच क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना एकत्रित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वाचे याकडे लक्ष असेल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Government plans high level committee on banking reforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Bank
  • Business
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
1

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ
2

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
3

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
4

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.