Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

12th निकाल जाहीर! पास असाल तर हे पर्याय, नापास असाल तर हे मार्ग निवडा !

Maharashtra HSC Result 2026 बारावीचा निकाल: पुढचा टप्पा कोणता? पास-नापास दोघांसाठी मार्गदर्शन

  • By Dilip Bane
Updated On: May 02, 2026 | 01:16 PM
Baravi Result pudhe kay

Baravi Result pudhe kay

Follow Us
Close
Follow Us:
  • बारावीचा निकाल हा शेवट नाही, तर करिअरची सुरुवात आहे
  • पास विद्यार्थ्यांसाठी Graduation, Professional Courses आणि Skill-based Courses उपलब्ध
  • Science / Commerce / Arts नुसार वेगवेगळे करिअर पर्याय निवडता येतात.
आज बारावीचा result ( १२th महाराष्ट्र board ) आहे १ वाजता result तुम्ही mahresult.nic.in  किंव्हा mahresult.nic.in पाहू शकता.
आज पासून खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या शिक्षणाची एक पायरी वर चढलात.काही विद्यार्थ्यांना खरोखरच खूप चांगले गुण मिळाले असतील. पण आता पुढे काय हा प्रश्न सगळयांनाच पडला असेल.जास्त प्रश्न त्या विद्यार्थ्यांना पडले असतील ज्यांना खरंच खूप कमी गुण किंव्हा नापास झाले असतील.

बारावीत पास झाल्यावर काय निवडाल?

तुमच्या स्ट्रीम आणि आवडीनुसार पुढील पर्याय निवडू शकता:

पुढील शिक्षण (Graduation)
-Arts (BA) – UPSC, MPSC, पत्रकारिता, समाजकार्य
-Commerce (B.Com) – CA, CS, Banking, Finance
-Science (BSc / Engineering / Medical) – IT, Doctor, Research

प्रोफेशनल कोर्सेस
-CA, CS, CMA
-BBA, BMS (Management)
-Hotel Management, Aviation
-Mass Communication, Journalism

स्किल-बेस्ड कोर्सेस
-Digital Marketing
-Graphic Designing
-Web Development
-Data Analytics

स्पर्धा परीक्षा तयारी
-UPSC, MPSC
-Banking, SSC
-Police / Army भर्ती

बारावीत नापास झाल्यास काय निवडाल?
जरी नापास झालात तरी खचून जाऊ नका त्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत:

1. पुन्हा परीक्षा देणे
-Improvement exam / Re-exam देऊन पास होऊ शकता
-Open Board (NIOS) चा पर्यायही उपलब्ध

डिप्लोमा / ITI कोर्सेस
-Electrician, Fitter, Mechanic
-Computer Hardware, Networking
-Fashion Designing, Beauty Courses

Short-term Skill Courses
-Digital Marketing
-Tally, MS Office
-Graphic Design, Video Editing

नोकरी / पार्ट-टाइम काम
Call Center, Sales Executive
Freelancing (Content Writing, Social Media)

महत्त्वाची टिप
तुमची आवड कशात आहे (Interest) आणि कौशल्य (Skill) कशात आहे ते ओळखा, इतरांवर अवलंबून राहू नका,Career Counselling घेणे फायद्याचे ठरू शकते तसेच मोबाईलवर थोडं research करा chat GPT ला विचारा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल वेळ घालवू नका रडतं बसू नका स्वतःचा मार्ग निवडा.

निष्कर्ष:
बारावी पास किंवा नापास असो, करिअरचे अनेक दरवाजे खुले आहेत. योग्य निर्णय घेतला तर यश निश्चित मिळू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारावी नापास झाल्यावर काय पर्याय आहेत?

    Ans: Re-exam देऊ शकता, Open Board (NIOS) निवडू शकता किंवा ITI/Skill courses करू शकता.

  • Que: बारावी पास झाल्यावर लगेच काय करावे?

    Ans: तुमच्या स्ट्रीम आणि आवडीनुसार Graduation किंवा Professional Course निवडा

  • Que: Science, Commerce आणि Arts मध्ये कोणता पर्याय चांगला?

    Ans: प्रत्येक स्ट्रीममध्ये चांगले करिअर पर्याय आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निवड करा.

Web Title: Career guidance what next if fail or pass in 12th result mahresult nic in

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • HSC result
  • Maharashtra HSC Result 2026

संबंधित बातम्या

Maharashtra HSC result 2026 :  बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के
1

Maharashtra HSC result 2026 : बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी
2

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी

Maharashtra HSC Result 2026 : विद्यार्थ्यांची धडधड वाढली…! बारावीचा आज निकाल, ‘असा’ तपासा तुमचा रिझल्ट
3

Maharashtra HSC Result 2026 : विद्यार्थ्यांची धडधड वाढली…! बारावीचा आज निकाल, ‘असा’ तपासा तुमचा रिझल्ट

HSC Result 2026: हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल; रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ लिंक्सवर करा क्लिक
4

HSC Result 2026: हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल; रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ लिंक्सवर करा क्लिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.