तामिळनाडू राज्य मंडळाचा इयत्ता ११ वीचा निकाल १६ मे २०२५ रोजी जाहीर झाला असून यंदा ९२.०९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स आणि डिजीलॉकरवरून आपली तात्पुरती गुणपत्रिका पाहू शकतात.
राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसनी घालत दहावीत उत्तुंग यश प्राप्त केले.
एमपी बोर्डाने 12वीचा निकाल जाहीर केला असून, विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मार्कशीट ऑनलाइन तर मूळ गुणपत्रिका शाळेतून मिळणार आहे. मूळ मार्कशीट मिळवताना सर्व तपशील योग्य आहेत का हे तपासणे आवश्यक!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या, इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड शहर व जिल्हयाचा निकाल हा 94.87 टक्के इतका लागला आहे.
12 विचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( ५ मे ) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
CBSE बोर्डाने स्पष्ट केले आहे की 10वी आणि 12वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार नाही. निकालाबाबत अधिकृत माहिती cbse.gov.in व cbseresults.nic.in या वेबसाइट्सवरच पाहावी, असे आवाहन बोर्डाने केले…
UPMSP 10वी आणि 12वीचे निकाल एप्रिलअखेर जाहीर होण्याची शक्यता असून, मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अधिकृत निकाल upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in या वेबसाइट्सवरच प्रसिद्ध केला जाईल.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दिलेले विद्यार्थी आता निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सुमारे ४२ लाख विद्यार्थ्यां समावेश होता.