Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSIR UGC NET 2024 साठी सिटी स्लिप जारी! वेबसाईटवरुन करु शकता डाऊनलोड

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) तर्फे जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट जून 2024 परीक्षे साठी सिटी स्लिप जाहीर केल्या आहेत. २५ जुलै ते २७ जुलै या दरम्यान जून सत्राच्या जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट परीक्षे चे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून असंख्य उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 17, 2024 | 06:07 PM
सौजन्य- iStock

सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) तर्फे जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट जून 2024 परीक्षे साठी सिटी स्लिप जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी CSIR UGC NET 2024 साठी अर्ज भरला आहे. असे उमेदवार https://csirnet.nta.ac.in या वेबसाईटवरुन सिटी स्लिप डाऊनलोड करु शकतात. या सिटी स्लिपमुळे उमेदवारांना त्याचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची माहिती मिळणार आहे. सिटी स्लिपमुळे केवळ शहर कळू शकते .अ‍ॅडमिट कार्ड लवकरच जाहीर करण्यात येतील ज्यामध्ये परीक्षार्थींना वेळ केंद्र कळेल.CSIR UGC NET ही परीक्षा  कनिष्ठ संशोधन फेलोशिप अनुदान (JRF)  आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता ठरवते.

CSIR UGC NET 2024 परीक्षा तारखा, सत्रे

२५ जुलै ते २७ जुलै या दरम्यान जून सत्राच्या जॉइंट सीएसआईआर यूजीसी नेट परीक्षे चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २ सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट मोड असणार आहे. Earth, atmospheric , महासागर आणि ग्रह विज्ञान, भौतिक विज्ञान आणि गणित विज्ञान या परीक्षा २५ जुलै रोजी, लाइफ सायन्सेस २६ जुलै आणि केमिकल सायन्सेसच्या परीक्षा २७ जुलै रोजी होणार आहेत. .  परीक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते १२ पर्यंत असेल तर दुसरे सत्र ३ ते ६ पर्यंत असेल. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्डसोबत, पडताळणीकरिता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लाइन्सेस, पासपोर्ट इत्यांदी पैकी एक सोबत ठेवावे लागणार आहे.

CSIR UGC NET 2024 नेट परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी

  • सर्वात पहिल्यांदा उमेदवाराने https://csirnet.nta.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • होम पेजवर ADVANCE INTIMATION OF EXAMINATION CITY ALLOTTED TO THE APPLICANTS AS PER REVISED SCHEDULE OF THE JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर नोटिस दिसेल त्याच्यावरील लिंकवर क्लिक करा.
  • नंतर अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.
  • यानंतर CSIR UGC NET 2024 ची परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर दिसेल.

Web Title: City slip released for csir ugc net 2024 download from website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • NET

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.