Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghibli: घिबली, जिबली की गिबली? नेमका उच्चार जाणून घ्यायचाय? मग आमची बातमी वाचाच…

Ghibli या ट्रेंडने सगळी कडे धुमाकूळ घातला आहे. आपण इंस्टाग्राम उघडला कि प्रत्येकांच्या स्टोरीवर Ghibli इमेज हे दिसतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का Ghibli चा योग्य उच्चार काय? घिबली, जिबली की गिबली नेमका काय?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 02, 2025 | 12:20 PM
Ghibli (फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)

Ghibli (फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)

Follow Us
Close
Follow Us:

आता नवीन ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. तो म्हणजे Ghibli. हा ट्रेंड जवळपास लहान्यापासून मोठ्यांनी आणि मोठं मोठ्या सेलिब्रिटी पासून राजकारण्यांनी वापरला आहे. आपली कार्टून स्टाईल फोटो आपल्या इंटरनेट वर प्रत्येक व्यक्ती शेअर करत आहे आणि अद्याप काहींना याला बनवता येत नाही आहे. हा नाव Ghibli याची चर्चा सगळी कडे आहे. परंतु अनेकांना Ghibli या नावाचा उच्चार माहिती नाही आहे. चला मग जाणून घेऊयात या नावाचा बरोबर उच्चार काय आहे.

आता तुम्हीही विसराल Ghibli चा ट्रेंड! ChatGPT बनवू शकतो 10 प्रकारच्या स्टायलिश ईमेज, Instagram रिल्स व्हायरल

Ghibli हा जपानी शब्द आहे. तिथे याचा बरोबर उच्चार जिबली आहे. जपानी भाषेत जी (G) शब्दासाठी ध्वनि जे (J) सारखी वापरली जाते. तसेच ज्या देशात इंग्रजी बोलली जाते तिथे Ghibli ला घिब्ली आणि गिबली बोलले जाते. या शब्दाचे वेग वेगळ्या उच्चारामुळे लोक कंप्यूज झाले आहेत. याचा बरोबर उच्चार तस तर जिबली असायला पाहिजे. भारतात याला घिबली म्हंटले जाते आहे.

घिबली जगभरात लोकप्रिय 

घिबली आर्ट स्टाईलचे फाउंडर हयाओ मियाज़ाकी (Hayao Miyazaki) आहेत. जे जपानी एनिमेटर आणि चित्रपट निर्माते आहे. घिबली नाव इटालियन शब्दातून घेण्यात आला आहे. घिबली म्हणजे “सहारा वाळवंटातील गरम वारा” आहे. मियाज़ाकीने या आर्ट स्टाईलला सुरु केला होत. त्यांनी हा विचार देखील केला नव्हता की हा आर्ट संपूर्ण जग व्यापेल. त्याच्या प्रयत्नांना खरोखरच यश आले आणि घिबली कला शैली जगभरात लोकप्रिय झाली.

घिबलीमध्ये, रंगीत चित्रकला सारख्या कार्टून शैलीमध्ये जादुई थीमसह फोटो तयार केले जातात. जे पाहायला खूप सुंदर दिसते. सर्वत्र लोक घिबलीमध्ये त्यांचे फोटो काढत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी असोत किंवा राजकारणी, सर्वांनी या सुंदर ट्रेंडमध्ये भाग घेतला. तुम्ही ChatGPT वापरून तुमचा स्वतःचा फोटो देखील सहजपणे तयार करू शकता.

अशा प्रकारे तयार करा तुमचा घिब्ली फोटो

  • chat.openai.com](https://chat.openai.com) या संकेतस्थळावर लॉगिन करा.
  • “New Chat” बटणावर क्लिक करून नवीन संभाषण सुरू करा.
  • तुम्हाला हवे असलेले चित्र कसे असावे, याचे वर्णन करा. उदाहरणार्थ – “माझे स्टुडिओ घिब्ली शैलीतील चित्र दाखवा.”
  • एंटर दाबल्यावर ChatGPT तुमच्या प्रॉम्प्टनुसार प्रतिमा निर्माण करेल.
  • प्रतिमा दिसल्यानंतर त्यावर राइट-क्लिक करून “Save image as…” निवडा आणि ती तुमच्या डिव्हाइसमध्ये जतन करा.

Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

Web Title: Ghibli jibli or gibli learn the correct pronunciation of studio ghibli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत
2

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?
3

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs
4

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.