Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS चे शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मेडिकल सीट्समध्ये ७५ हजाराने वाढ

MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येत आहे. या कारणास्तव शासन MBBS च्या जागेच्या संख्येमध्ये वाढ करण्याचे योजिले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये ७५ हजारांनी वाढ करण्यात येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 25, 2024 | 06:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या पटीने वाढ झाली आहे. दरवर्षी या संख्येमध्ये वाढ होत असते. या वाढत्या संख्येने भविष्यात मेडिकल सीट्सची कमतरता पडू नये म्हणून शासन प्रयत्नशील आहे. शासनाने या संबंधित काही पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुढील ५ वर्षांमध्ये मेडिकल जागांमध्ये ७५,००० हजाराने वाढ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहेत.

हे देखील वाचा : ITBP ने आयोजित केली भरतीची प्रक्रिया; ५४५ रिक्त पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती

केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा यांचे म्हणणे आहे कि नॅशनल मेडिकल कमिशन (NMC)ने गेल्या चार वर्षांमध्ये UG आणि PG च्या जागांमध्ये २५ हजाराच्या संख्येने वाढ केली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि,” मेडिकल प्रोफेशनमध्ये वाढत्या मागणीला पाहता पंतप्रधान मोदी यांनी पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी १५ हजाराने वाढवण्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. याची पूर्तता करण्यास NMC तत्पर आहे.”

केंद्रीय स्वास्थ्य सचिव अपूर्व चंद्रा म्हणतात कि,” यंदाच्या वर्षी मेडिकल सीट्समध्ये १२ हजारांची वाढ करण्यात आली आहे. लवकरच, १५ हजाराच्या ध्येयाला गाठले जाईल.” त्यांचे असे म्हणणे आहे कि, MBBS तसेच सुपर स्पेशियलीटी PG कोर्सेजच्या एकूण संख्येमध्ये वाढ करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेड्सच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येईल तसेच MBBS आणि PG कोर्सेसच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी सतत केली जाईल.

हे देखील वाचा : ‘या’ नोकरीसाठी लिखित परीक्षा देण्याची गरज नाही; महिन्याला कमवाल लाखोंची रक्कम

दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढ होताना दिसत आहे. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांमध्ये देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ होती, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही संख्या ७६६ वर येऊन ठेपली आहे. एकंदरीत, या संख्येमध्ये ९८% ने वाढ झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७०६ होती. आताच्या काळात देशामध्ये ४२३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तर ३४३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. देशात २०२३-२४ शैक्षणिक वर्षात १,०८,९४० MBBS ची सीट्स होती, जी यंदाच्या वर्षात वाढ होऊन १,१५,८१२ वर येऊन ठेपली आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये MBBS च्या जागांमध्ये १२५% नी वाढ झाली आहे.

Web Title: Good news for mbbs aspirants 75 thousand increase in medical seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 06:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.