Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IB ACIO Exam 2025: उद्यापासून IB ACIO टियर-१ परीक्षा, यशासाठी ‘हे’ लास्ट मिनिट टिप्स नक्की फॉलो करा!

इंटेलिजन्स ब्युरो (IB) मार्फत घेण्यात येणारी सहाय्यक केंद्रिय गुप्तचर अधिकारी (ACIO) कार्यकारी पदांची भरती परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 15, 2025 | 05:33 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

इंटेलिजन्स ब्युरो (IB) मार्फत घेण्यात येणारी सहाय्यक केंद्रिय गुप्तचर अधिकारी (ACIO) कार्यकारी पदांची भरती परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असून यामार्फत एकूण 3,717 पदांवर भरती केली जाणार आहे.

IAS Story : लालूंविरुद्ध FIR, NEPचा शिल्पकार, आता उपराष्ट्रपतींचे सचिव; कोण आहेत IAS अमित खरे?

परीक्षा कशी असेल?

IB ACIO भरतीची प्रक्रिया तीन टप्प्यांत (Tier-I, Tier-II, आणि Interview) राबवली जाते.

  • टियर-1:

MCQ (बहुपर्यायी प्रश्न) स्वरूपात ,
एकूण 100 प्रश्न, 100 गुणांसाठी,
विषय: करंट अफेअर्स, जनरल स्टडीज, लॉजिकल रीझनिंग, न्यूमेरिकल अ‍ॅप्टिट्यूड आणि इंग्रजी.

  • टियर-2:

डिस्क्रिप्टिव स्वरूप – निबंध लेखन व कॉम्प्रिहेन्शन टेस्ट.

  • टियर-3:

मुलाखत (Interview) – व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि एकंदर पदासाठीची पात्रता तपासली जाईल.

अ‍ॅडमिट कार्ड आणि महत्त्वाचे निर्देश

  • परीक्षेसाठीचे अ‍ॅडमिट कार्ड 13 सप्टेंबरपासून गृह मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mha.gov.in) उपलब्ध आहे.
  • परीक्षेला जाताना फोटो ओळखपत्रासह अ‍ॅडमिट कार्ड आवश्यक आहे.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेऊ नयेत.
  • परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी केंद्रावर पोहचणे आवश्यक.

अंतिम क्षणाची स्मार्ट तयारी – ‘या’ टिप्स लक्षात ठेवा:

वेळेचं व्यवस्थापन:

  • 60 मिनिटांत 100 प्रश्न सोडवायचे आहेत.
  • आधी सोपे प्रश्न सोडवा, अवघड प्रश्नांसाठी नंतर वेळ ठेवा.
  • वेळ वाया जाऊ न देता “मार्क फॉर रिव्ह्यू” चा योग्य वापर करा.

मानसिक तयारी:

  • परीक्षेपूर्वी पुरेशी झोप घ्या.
  • हलकं आणि पचायला सोपं अन्न खा.
  • पाण्याची बाटली ठराविक नियमांनुसार बरोबर ठेवा.
  • तणाव येत असेल तर थोडा वेळ डोळे बंद करून श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा.

परीक्षा केंद्रावर वर्तन:

  • शांत, संयमित आणि लक्ष केंद्रित ठेवणं महत्त्वाचं.
  • घाईगडबड न करता नीट वागा; नियमांचे पालन करा.

AI Jobs : पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये, Job Security चे नो टेन्शन

Web Title: Ib acio tier 1 exam 2025 follow these last minute tips for success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 05:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.