Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भरतोय सैन्यामध्ये उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. ग्रुप सीसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करता येणार अर्ज!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 01, 2025 | 05:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सेनेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयाच्या वतीने ग्रुप-सी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत LDC, फायरमॅन, स्टोअरकीपर, मशीनिष्ट, कुक, वेल्डर यांसह अनेक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज नोंदणीकृत टपाल किंवा स्पीड पोस्टद्वारे निश्चित पत्त्यावर पाठवावा लागेल.

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी किमान १० वी (मॅट्रिक)/ १२ वी, तर काही पदांसाठी ITI किंवा संबंधित क्षेत्रातील बी.एस्सी. आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे इतके असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १९४ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये विविध तांत्रिक तसेच लिपिकीय पदांचा समावेश आहे. त्यापैकी लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) साठी १४ पदे, फायरमॅन साठी ४ पदे, ट्रेड्समन मेट साठी २५ पदे आणि स्टोअरकीपर साठी ७ पदे राखीव आहेत. तांत्रिक गटामध्ये मशिनिष्ट (Skilled) ४ पदे, वेल्डर (Skilled) ४ पदे, फिटर (Skilled) ३ पदे, तसेच इलेक्ट्रीशियन (Highly Skilled-II/Power) ४ पदे आणि टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) ७ पदांचा समावेश आहे. याशिवाय कुक १ पद, वॉशरमॅन २ पदे, Upholster (Skilled) ३ पदे, इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक  १ पद, Tin and Copper Smith (Skilled) १ पद आणि वेहिकल मेकॅनिक (Armed Fighting Vehicle) ४ पदे या श्रेणीतील पदे देखील उपलब्ध आहेत.

एकूणच, या भरतीत विविध तांत्रिक आणि सहाय्यक पदांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. लिखित परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार पुढील टप्प्यातील ट्रेड टेस्ट/ स्किल टेस्टसाठी पात्र ठरतील. सर्व टप्प्यांमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. नियुक्तीसाठी उमेदवारांचे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती

या भरतीसंबंधी सविस्तर माहिती व नियमावली रोजगार समाचार (४ ते १० ऑक्टोबर २०२५) मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत पाहता येईल. भारतीय सेनेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

Web Title: Indian army recruitment for group c

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Army Jobs
  • Indian Air Force

संबंधित बातम्या

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
1

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
2

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील
3

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय
4

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.