Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कोस्ट गार्डमध्ये भरतीला सुरुवात; लाखोंच्या घरामध्ये मिळणार वेतन

भारतीय कोस्ट गार्डने विविध पदांसाठी भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणारा आहे. या संबंधित सखोल माहितीसाठी उमेवारांनी indiancoastguard.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 21, 2024 | 01:30 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us
Follow Us:

भारतीय कोस्ट गार्डमध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांना आपल्या स्वप्नांची पूर्तता लकरता येणार आहे. जर तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्याची तयारी करत आहात, तर लवकरच तयारीला आणखीन वेग द्या. कारण या भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक पदांचा विचार केला जाणार आहे. ही पदे भारतीय कोस्ट गार्डच्या अंतर्गत आहेत. नियर सिव्हिलियन ऑफिसर (लॉजिस्ट), सिविलियन ऑफिसर (लॉजिक्स), असिस्टेंट डायरेक्टर (राजभाषा), सेक्शन ऑफिसर, सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स), केर फोरमॅन आणि स्टोर कीपर- I या पदांसाठी जागा रिक्त असण्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : कर्मचाऱ्यांकडून ओवर वर्क करण्यामध्ये भारतातील कंपन्यांचा दुसरा क्रमांक,’या’ देशांमध्ये दिले जाते वर्क लाईफ बॅलेन्सला महत्त्व

या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना भारतीय कोस्ट गार्डने जाहीर केली आहे. या अधिसूचनेचा आढावा घेऊन उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. भारतीय कोस्ट गार्डने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भारतीय कोस्ट गार्डच्या indiancoastguard.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

भारतीय कोस्ट गार्डने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ३८ पदांचा विचार केला जाणार आहे. सीनियर सिव्हिलयन ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची ३ पदे, सिव्हिलियन ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची १२ पदे, असिस्टेंट डायरेक्टरची ३ पदे, सेक्शन ऑफिसरची 7 पदे, सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची ८ पदे, स्टोर के फोरमैनची 2 पदे तर स्टोअर कीपर ग्रेड- I च्या ३ पदांचा विचार या भरतीमध्ये केला जात आहे. एकंदरीत, या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजिर्त करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीमध्ये अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटीशर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी उमेदवारानं या अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. अटी शर्ती पाहण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.

हे देखील वाचा : SBI Asha Scholarship: विद्यार्थ्यांसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशीप, 1 ऑक्टोबर 2024 अर्जाची शेवटची तारीख

विविध पदांसाठी विविध पगारव्यवस्था आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार तसेच अनुभवाच्या नुसार वेतन दिले जाईल. सीनियर सिव्हिलयन ऑफिसर (लॉजिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ७८,८०० रुपये ते २,०९,२०० रुपये वेतन दिले जाईल. सिव्हिलियन डॉलर ऑफिसर (लॉजिस्टिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ६७,७०० रुपये ते २,०८,७०० रुपये वेतन दिले जाईल. असिस्टेंट डायरेक्टरच्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये वेतन दिले जाईल. सेक्शन ऑफिसरच्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ९,३०० रुपये ते ३४,८०० रुपये वेतन दिले जाईल तर सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये वेतन दिले जाईल. सखोल महिरतीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.

Web Title: Indian coast guard recruitment begins salary up to lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Indian Coast Guard

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.