Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!’ इंडियन ऑईल IOCL दक्षिण विभाग अपरेंटिस भरती 2025

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) दक्षिण विभागात 475 अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली असून, पात्र उमेदवारांकडून 8 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 08, 2025 | 03:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने दक्षिण विभागामार्फत 2025 साठी 475 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती ‘अपरेंटिसेस अ‍ॅक्ट, 1961’ अंतर्गत असून यात ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अपरेंटिस यांचा समावेश आहे. संबंधित पदे तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 5 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी होईल.

बार्टीमार्फत UPSC, MPSC पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू! शासकीय सेवेत संधी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही भरती पूर्णपणे मोफत असून, हे अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.iocl.com) जाऊन ‘Careers’ विभागातील ‘Apprenticeships’ या टॅबमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF फाईल जतन करावी. या संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल व ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

ही भरती एक वर्ष कालावधीसाठी असून, निवड झालेल्या उमेदवारांना IOCL सारख्या नामांकित सरकारी संस्थेत प्रशिक्षणाचा सुवर्णअवसर मिळेल. यामुळे तरुणांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव घेता येईल व भविष्यातील नोकरीसाठी अधिक चांगल्या संधी निर्माण होतील. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी ही संधी हातची जाऊ न देता लवकरात लवकर अर्ज करावा.

Web Title: Indian oil iocl south division apprentice recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
2

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
3

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
4

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.