शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची अफलातून कामगिरी. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या या नवदुर्गेचा प्रवास आणि काम आपण या लेखातून जाणून घेऊया. नक्की काय आहे त्यांचे काम?
SCERT पुणेने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्र वितरणाचे आदेश काढले आहेत. यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध शाळांमध्ये एकंदर २ कोटी ४ लाख ६३ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत यापैकी १ कोटी ९१ लाख ३५ हजार २९६ विद्यार्थ्यांची नावे…
कोटक महिंद्रा ग्रुपची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) शाखा असलेल्या कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) ने तरुणांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याची आणि MEXT शिष्यवृत्तीद्वारे मासिक स्टायपेंड मिळण्याची संधी मिळते. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क माफ केले जाते आणि राहण्याचा खर्च भागवला जातो.
केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रमांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत याबााबत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र शासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
उच्च शिक्षणाच्या खर्चामुळे, मोठ्या संख्येने विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करतात. बरेच विद्यार्थी वारंवार त्यांचे शैक्षणिक कर्ज नाकारले जात असल्याची तक्रार करतात, जाणून घ्या असं का?
केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जुलै २०२५ रोजी या रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. यासाठी ९९,४४६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आणि १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या…
CBSE ने 2026 पासून 10 च्या बोर्डाच्या परिक्षेत वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याची नवी व्यवस्था असेल अशी घोषणा केली असून 3 पेक्षा अधिक वेळ नापास झाल्यास ही सुविधा मिळणार नसल्याचे…
पॉलिटेक्निक प्रवेशात विक्रम! १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अंतिम मुदत ४ सप्टेंबरपर्यंत वाढवली. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि उद्योगसंबंधित कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांचा वाढता कल.
जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी करण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ही घोषणा! ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये हा उपक्रम समान प्रमाणात राबविण्याचे धोरण ठरविण्यात येईल.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) दक्षिण विभागात 475 अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली असून, पात्र उमेदवारांकडून 8 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत.