Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Beauty With Brain’ याचं उत्तम उदाहरण; देशात 116 व्या रँकने आशना झाली IPS अधिकारी

उत्तर प्रदेशच्या पिलखुवा गावातील आशना चौधरी यांनी जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर UPSC CSE 2022 मध्ये 116 वी रँक मिळवली. त्यांनी सुरुवातीचे दोन प्रयत्न अपयशी गेले तरी हार मानली नाही आणि अखेर IPS अधिकारी बनल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2025 | 07:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

UPSC ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत, सातत्य आणि मानसिक ताकद लागते. अशाच जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारी व्यक्ती म्हणजे आयपीएस अधिकारी आशना चौधरी. त्या “ब्युटी विथ ब्रेन” या संकल्पनेचं जिवंत उदाहरण आहेत. UPSC CSE 2022 मध्ये त्यांनी 116 वी रँक मिळवत देशभरातील 933 यशस्वी उमेदवारांमध्ये स्थान मिळवलं.

विदेशी शिक्षणाची स्वप्ने आता नवी मुंबईतच पूर्ण होणार; 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशमधील हापुड़ जिल्ह्यातील पिलखुवा या छोट्याशा गावातून येणाऱ्या आशनाने शालेय शिक्षण गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. त्यांनी 12वी परीक्षा ह्युमॅनिटीज शाखेतून दिली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. पुढे त्यांनी साउथ एशियन युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये   मास्टर्स पूर्ण केलं. शिक्षणासोबतच त्यांचा घरातील शैक्षणिक पार्श्वभूमीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या घरातील बरेच सदस्य पीएचडीधारक आहेत.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी UPSC च्या तयारीसाठी एक वर्ष ब्रेक घेतला. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी वाजीराम अ‍ॅण्ड रवी या संस्थेच्या ऑनलाइन पोर्टलवरून मार्गदर्शन घेतलं आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका तपासून स्वत:ची अभ्यास पद्धती तयार केली. मास्टर्सच्या शिक्षणासोबत त्या दररोज 4 ते 8 तास अभ्यास करत असत. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हे त्यांचं मुख्य बळ ठरलं.

युनियन बँक असिस्टंट मॅनेजर भरती 2025; क्रेडिट आणि आयटी विभागात 500 पदांची संधी

आशना अत्यंत आनंदी स्वभावाच्या असून आव्हानांना कधीही आपल्या मनावर हावी होऊ देत नाहीत. निराश झाल्यावर त्या कॉमेडी व्हिडिओ बघून मूड फ्रेश करत असत. त्यांनी UPSC इच्छुकांना सल्ला दिला आहे की, “प्लान बी” नेहमी तयार ठेवा. आज त्यांची IPS पदावर निवड झाली असून त्यांची पोस्टिंग उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाली आहे. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या ट्रेनिंग व प्रवासाचे फोटो लोकांसोबत शेअर करत असतात. अलीकडे त्यांनी लोडेड गनसह फोटो शेअर केला असून त्याला ५०,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आशना चौधरी यांची यशोगाथा ही केवळ अभ्यास आणि यश यापुरती मर्यादित नाही, तर ती आशावाद, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कथा आहे.

Web Title: Ips ashna chaudhary upsc success story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 07:26 PM

Topics:  

  • IPS

संबंधित बातम्या

IIT पदवीधर झाला IPS ! ३५ लाखांच्या नोकरीला सोडून देशसेवेसाठी पात्र केली स्पर्धा परीक्षा
1

IIT पदवीधर झाला IPS ! ३५ लाखांच्या नोकरीला सोडून देशसेवेसाठी पात्र केली स्पर्धा परीक्षा

IPS Success Story: सोडली डॉलर्सवाली नोकरी! देशसेवेची वेडापायी पूजा झाली IPS
2

IPS Success Story: सोडली डॉलर्सवाली नोकरी! देशसेवेची वेडापायी पूजा झाली IPS

पहिल्या रँकने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणारी श्रुती! IAS बनण्याची धडपड, एक प्रेरणादायी कथा
3

पहिल्या रँकने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणारी श्रुती! IAS बनण्याची धडपड, एक प्रेरणादायी कथा

शाळेतून हकालपट्टी झाली होती… आज आहेत IPS! आकाश कुलहरि यांची प्रेरणादायी कहाणी
4

शाळेतून हकालपट्टी झाली होती… आज आहेत IPS! आकाश कुलहरि यांची प्रेरणादायी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.