Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरणार, फक्त मुलाखत…

नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 01:41 PM
नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरणार, फक्त मुलाखत...

नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरणार, फक्त मुलाखत...

Follow Us
Follow Us:

पुणे : शासकीय किंवा निमसरकारी विभागात नोकरी मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. या प्रयत्नातूनच काहींना नोकरी मिळते तर काहींना वाटच पाहावी लागते. असे असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळू शकणार आहे. या ठिकाणी विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २२ एप्रिल २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 22 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. त्यात खुला 38 वर्ष आणि राखीव 43 वर्ष असा गट असणार आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला 40000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

22 एप्रिलला होणार मुलाखत

या भरती प्रक्रियेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यात 22 एप्रिलला मुलाखत घेतली जाणार आहे. सदर मुलाखत ही आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे होणार आहे.

Maharashtra Education : पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल! चौथ्या वर्षासाठी महाविद्यालयांना प्रशिक्षण अनिवार्य

Web Title: Job opportunity at navi mumbai municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:41 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
1

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.