Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त तीन महिन्यात शिका परदेशी भाषा; मिळेल उत्तम संधी, कमवाल मोठ्या रकमेत

परदेशी भाषा शिकणे भविष्यामध्ये फार फायद्याचे ठरू शकते. तीन महिन्यात एखाद्या नवीन भाषेचा पाया तयार करणे फार सोपे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अनेक भाषा अवगत असणाऱ्या उमेदवारांची गरज भासते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 02, 2024 | 05:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही रोजगाराच्या शोधामध्ये आहात, तर आता काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे आणि उंच आकाशात झेप घेण्याची प्रखर इच्छा आहे. तर असे काही करणे जे अद्याप आणखीन कुणी केले नाही आहे किंवा फार कमी लोकं करतात, फार फायद्याचे ठरेल. फायद्याच्या गोष्टी जितक्या लाभदायक असतात तितकेच ते करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. करिअरच्या या सुवर्ण टिप्ससाठी पण युवकांना काही कष्ट घ्यावे लागणार आहेत.

हे देखील वाचा : आपण कशा ऑफिसमध्ये काम करत आहात? टॉक्सिक कि चांगले? जाणून घ्या

परंतु, हे घेतलेले कष्ट भविष्यमध्ये फार महत्वाचे ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ 3 महिन्यांत एखादी नवीन भाषा शिकून तुम्ही दरमहा 50 हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या नोकऱ्यांचे दरवाजे सहज उघडू शकता. विशेष गोष्ट अशी आहे कि पुढे तुम्हाला लाखोंचा पगारही मिळू शकतो. आजच्या काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या अशा उमेदवारांच्या शोधामध्ये आहेत, ज्यांना अनेक भाषा येत असतात. जगामध्ये इंग्रजीनंतर, फ्रेंच, जपानी, जर्मन तसेच स्पॅनिशसारख्या भाषांना फार महत्व आहे. या भाषा शिकून तरुणांना भविष्यामध्ये अनेक संध्या प्राप्त करता येणार आहे. या भाषांना ज्ञात असणारे तरुण भविष्यत विदेशामध्ये काम करण्याची संधी मिळवू शकतात.

तीन महिन्यांमध्ये कशी शिकावी भाषा

पाहायला गेले तर एखादी नवीन भाषा शिकणे फार कठीण नसते. तसे ते फार सोपेही नसते. नवीन भाषा शिकण्यासाठी मनामध्ये इच्छाशक्ती असणे फार महत्वाचे असते. दररोज नियमित अभ्यास करणे. भाषेचा सर्व करणे. त्या भाषेतील निदान १५ ते २० शब्दे दररोज अभ्यासणे आणि त्याचा बोलण्यात वापर करून आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ करणे.

हे देखील वाचा : IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ‘या’ लिंकवर थेट पाहा तुमचा रिझल्ट

एकंदरीत, बोलणे जितके महत्वाचे असते, तितकेच ऐकणे आणि वाचणे महत्वाचे असते. ज्या भाषेला शिकण्याची आपल्याला इच्छा आहे त्या भाषेसंबंधित पुस्तके वाचा. त्या भाषेतील पुस्तके वाचा. तुमच्या पसंतीचे कॉन्टेन्ट त्या भाषेमध्ये पहा. या नवीन भाषा शिक्षणाच्या समुद्रात स्वतःला झोकून घ्या. तरच नवीन भाषा आपण लवकर शिकू शकतो. निदान तीन महिन्यांच्या परिश्रमाने आपण त्या भाषेबद्दलचा पाया तयार करतो. परदेशी भाषा शिकल्याने तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय मिळतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी थेट संभाषणात दोन भाषांमधील संवाद सुलभ करण्यासाठी ट्रान्स्लेटरचा वापर केला जातो.

Web Title: Learn this foreign language in just three months and get great opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 05:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.