दहावी अन् बारावी परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत लागणार
MAH CET 2025 Exam Date: महाराष्ट्र राज्य स्पर्धा परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये एमएचसीईटी, एलएलबी, बीएड, एमसीए आणि इतर सीएटी अशा विविध स्पर्धा परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परिक्षांबाबची अधिकृत माहिती cetcell.mahacet.org या वेबसाईटवर उमेदवारांना देण्यात आली आहे.
काय आहे वेळापत्रक
एमएएच- एमएचटी सीईटीच्या ( PCB गटाच्या) परिक्षा या 9 एप्रिल ते 17 एप्रिल असणार आहे.
एमएएच- एमएचटी सीईटीच्या (PCM गटाच्या ) परिक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल असणार आहेत.
एपी सीईटी 2025: एपीएससीएचईने एपी ईएएमसीईटीने, आयसीईटीने पीजीसीईटीने आणि सीईटी परिक्षांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहे.
या तारखेपासून होणार परिक्षांना सुरुवात
एमएएच- एमपीएड-सीईटी 23 मार्च 2025 होणार आहे. तसंच एम.एच.बी.एड आणि बीएड ईएलसीटी-सीईटी 24, 25, 26 मार्च 2025 एमएमसीटी सीईटी, एमएएच-बी.एड/ 28मार्च ते 2 एप्रिलमपर्यंत दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.