Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची मोठी भरती; कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ जागांसह विविध पदांसाठी अर्ज सुरू

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती जाहीर झाली असून आयबीपीएसमार्फत पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार आहे. कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि तांत्रिक पदांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांना शासन सेवेत संधी मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 05:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मध्ये एकूण २९० पदांची भरती
  • तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची गरज
  • आयबीपीएसच्या माध्यमातून पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया

राज्यातील तरुणांसाठी एक मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यात जर उमेदवार नोकरीच्या शोधात इथेतिथे भटकत असतील तर त्यांना आता त्याची काहीच गरज नाही आहे. कारण राज्ज्य शासनाने एका मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मध्ये एकूण २९० पदांची भरती जाहीर करण्यात आली असून ही भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) मार्फत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mjp.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे या भरतीबाबत ठळक माहिती तेथे पुरवण्यात येईल.

आज अन् उद्याचा दिवस! मुदत गेली तर संधी जाईल, DDA मध्ये हजाराहून अधिक पदे रिक्त

या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सर्वाधिक १४४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), लिपिक, आणि इतर तांत्रिक व प्रशासकीय पदांवर देखील भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील पात्र अभियंते आणि इतर उमेदवारांना शासन सेवेत प्रवेशाची सुवर्णसंधी मिळणार आहे. सदर क्षेत्रात अनुभव आहे तर वाट कसली पाहताय? वेळ न दवडता लवकरच अर्ज करून घेण्यात यावे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता योजना राबवते. या योजना अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची गरज होती. त्यामुळे आयबीपीएसच्या माध्यमातून पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण निकष, तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख यासंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे.

संस्कृत भाषेचे ज्ञान असेल तर व्हा शिक्षक! संधी परराज्यात, १२ जागा आहेत रिक्त

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची सविस्तर माहिती व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीमुळे राज्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra jeevan authority announces recruitment for 290 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 05:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.