फोटो सौजन्य - Social Media
अर्ज करण्या अगोदर या गोष्टी लक्षात ठेवा. या भरतीच्या माध्यमातून ज्युनिअर इंजिनिअर, पटवारी, सेक्शनरी ऑफिसर तसेच Assistant Executive Engineer पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती ग्रुप A, ग्रुप B तसेच ग्रुप C च्या हवाले होणार आहे. घर बांधणे तसेच विकास प्राधिकरणामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मेगा भरती होती कारण या भरतीच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येत उमेदवारांना अर्ज करता येणार होते.
सप्टेंबर महिन्यात या भारताविषयी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. तर ऑक्टोबर महिन्याच्या ६ तारखेला उमेदवारांनी या मेगा भरतीमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली. या भरतीसाठी आता शेवटची संधी आहे त्यामुळे उमेदवारांनी जाहीर अधिसूचना वाचून काढत या भरतीसाठी ५ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजण्याच्या आधी अर्ज नोंदवून काढावे.
1,732 रिक्त जागांमध्ये 769 जागा Unreserved असून बाकी उर्वरित जागा आरक्षित आहेत. 452 जागा OBC साठी तर 173 जागा EWS साठी, 207 SC साठी तर 131 जागा ST साठी आरक्षित आहेत. अधिक माहितीसाठी DDA च्या https://dda.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी आणि अधिक माहिती वाचून काढावी.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:






