
career (फोटो सौजन्य: social media)
शेवटची तारीख काय?
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ने एकूण १६२ विकास सहाय्य्क पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रकीर्या १७ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. तर ३ फेब्रुवारी २०२६ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. .
कोणत्या पदासाठी किती जागा
विकास सहाय्यक – १५९ पदे.
विकास सहाय्यक (हिंदी) – ०३ पदे.
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात योग्य असल्यास किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना इतर आवश्यक पात्रतेसह संगणक आणि वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमल वय ३५ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – ₹५५०
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी – ₹१००
निवड प्रक्रिया काय?
ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा
ऑनलाइन मुख्य परीक्षा
भाषा प्रवीणता चाचणी
परीक्षा कधी?
प्रिलिम्स परीक्षा – २१ फेब्रुवारी २०२६
मुख्य परीक्षा – १२ एप्रिल २०२६
अर्ज कसे करायचे?
उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट, nabard.org ला भेट द्यावी.
होमपेजला भेट दिल्यानंतर, संबंधित लिंकवर क्लिक करा.
नोंदणी केल्यानंतर, लॉग इन करा.
त्यानंतर, फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आकारात आणि फॉन्टमध्ये अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा.
नंतर, फॉर्म सबमिट करा.
शेवटी, भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून तपासू शकता.
पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Ans: कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
Ans: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2026 आहे.
Ans: प्रिलिम्स परीक्षा 21 फेब्रुवारी 2026 आणि मुख्य परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होईल.