Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! NCERT चे ‘हे’ नवे पुस्तक लवकरच बाजारात येणार

NCERT Class 9 New Textbooks 2026 Released : NCERT ने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता ९ वीची सुधारित पाठ्यपुस्तके जारी करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत गणिताचे नवीन पुस्तक बाजारात उपलब्ध झाले आहे, तर सामाजिक शास्त्राचे नवीन पुस्तकही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 22, 2026 | 03:30 PM
ncert

ncert

Follow Us
Follow Us:

NCERT Class 9 New Textbooks 2026 Released : इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासाची पद्धत आणि अभ्यासक्रम बदलण्याच्या दिशेने नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) आणखी एक पाऊल उचलले आहे. NCERT ने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता ९ वीची सुधारित पाठ्यपुस्तके जारी करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत गणिताचे नवीन पुस्तक बाजारात उपलब्ध झाले आहे, तर सामाजिक शास्त्राचे नवीन पुस्तकही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

ही नवीन पुस्तके सुधारित शालेय अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आली आहेत. NCERT ने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन आवृत्ती राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि नॅशनल करिअर फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCF-SE) २०२३ ला अनुसरून तयार करण्यात आली आहे.

गणिताचे ‘गणित मंजरी’ पुस्तक बाजारात दाखल

इयत्ता ९ वीच्या गणिताच्या सुधारित पुस्तकाची ‘गणित मंजरी भाग २’ (Ganita Manjari Part 2) ची छपाई पूर्ण झाली असून, २१ सप्टेंबर २०२६ पासून ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा अधिकृत माध्यमांतून हे पुस्तक खरेदी करू शकतात. नवीन शैक्षणिक वर्षातील अपडेटेड अभ्यासक्रमानुसारच हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात असल्याचे NCERT ने स्पष्ट केले आहे.

३० सप्टेंबरपासून मिळणार सामाजिक शास्त्राचे नवीन पुस्तक

गणितानंतर आता इयत्ता ९ वीचे सामाजिक शास्त्राचे सुधारित पाठ्यपुस्तकही जारी केले जाणार आहे. ‘अंडरस्टँडिंग सोसायटी- इंडिया अँड बियॉन्ड भाग २’ ची विक्री ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल. या दोन्ही महत्त्वाच्या विषयांच्या नवीन आवृत्त्या वेगवेगळ्या तारखांना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत.

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

NCERT ची नवीन पुस्तके कोठून खरेदी करावीत?

NCERT ने विद्यार्थी, पालक आणि शाळांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच पुस्तके खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गणिताचे पुस्तक सध्या उपलब्ध आहे, तर सामाजिक शास्त्राचे पुस्तक ३० सप्टेंबरपासून खरेदी करता येईल. ही दोन्ही पुस्तके खालील ठिकाणी उपलब्ध असतील:

  • NCERT सेल काउंटर
  • NCERT ची अधिकृत वेबसाईट
  • ॲमेझॉन ऑनलाईन प्लॅटफॉर्म
SBI Clerk पूर्व परीक्षेच्या तारखा अन् हॉल तिकीट जारी;’असे’ डाऊनलोड करा हॉल तिकीट

NEP २०२० आणि NCF-SE २०२३ अंतर्गत बदल

इयत्ता ९ वीची ही नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. शाळांमध्ये सुधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे लागू करण्यासाठी या नवीन आवृत्त्या मदत करतील. गणिताची आणि सामाजिक शास्त्राची पुस्तके निश्चित नियोजन आणि पूर्वस्वीकृत वेळापत्रकानुसारच उपलब्ध करून दिली जात असल्याचे NCERT ने स्पष्ट केले आहे.

Web Title: Ncert class 9 revised textbooks released ganita manjari available now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • book publication
  • Book Release

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.