'माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्याने' ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२४-२०२५ म्हणून साजरं केलं जाणार आहे. त्या निमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे उदघाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
कवयित्री अश्विनी बोलके यांचा शब्द माझे तुझ्याचसाठी हा कवितासंग्रह आणि मयूर पालकर यांचा मयूरस्पर्श या चारोळी संग्रहाचे प्रकाशन पनवेल येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
'भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन' या डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल…