Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: NTA चा मोठा निर्णय! नीट परीक्षा केंद्रांत बायोमेट्रिक पडताळणीशिवाय मिळणार नाही प्रवेश?

NEET UG Re-Exam : NEET UG 2026 फेरपरीक्षेसाठी देशभरात आज मॉक ड्रिल! बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का? वाचा सुरक्षा आणि नवीन नियमांबद्दल सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 10:34 AM
नीट

नीट

Follow Us
Follow Us:
  • कडक सुरक्षेत होणार परीक्षा
  • सीसीटीव्हीद्वारे केली जाणार देखरेख
  • बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यासही मिळणार प्रवेश
NEET UG Re-Exam 2026: यावर्षीच्या नीट पुनर्परीक्षेच्या सुरक्षेतेसाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG च्या फेरपरीक्षेपुर्वी मॉक ड्रिल आयोजित केली जाईल. या मॉक ड्रिलमध्ये आज (शनिवार) परीक्षा केंद्रांची तयारी, देखरेख चाचणी आणि सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे आहे का? याची तपासणी केली जाईल. परीक्षेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा त्रुटी राहू नये, म्हणून देशभरातील परीक्षा केंद्रे आणि समन्वयाचा देखील आढावा घेतला जाईल. या मॉक ड्रिलमध्ये २.५लाखांपेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कडक सुरक्षेत होणार परीक्षा

सर्व परीक्षा केंद्रे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) सुपूर्द करण्यात आली असल्याने परीक्षेच्या दिवशी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू असेल. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची जबाबदारी निमलष्करी दलाकडे असेल. तसेच यंदा ५,००० हून अधिक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर असेल.

Who is IPS P. Sundarraj: नक्षलवाद्यांचा थरकाप उडवणारे डॅशिंग आयपीएस पी. सुंदरराज कोण आहेत? पहा एका क्लिकवर

सीसीटीव्हीद्वारे केली जाणार देखरेख

या कॅमेऱ्यांचे लाईव्ह फीड NTA कडे उपलब्ध असेल, तसेच सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष देखरेख केंद्रे स्थापण्यात आली आहेत, यावेळी जिल्हा प्रशासनासोबतच राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकारी परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेवर देखरेख ठेवणार आहेत.

UPSC मध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर? नेमकं काय सांगतो UPSC 2025 चा रिपोर्ट? वाचा एका क्लिकवर..

बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यासही मिळणार प्रवेश

२१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG री टेस्टसाठी लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी जवळपास १८ लाख विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे. NTA ने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या बायोमेट्रीक पडताळणी तांत्रिक बिघाड बोटांचे ठसे अस्पष्ट असणे UIDAI कनेक्टिव्हिटीची समस्या किंवा कोणत्याही शारीरिक कारणामुळे पूर्ण होऊ न शकल्यासही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाईल.

Web Title: Neet ug re exam 2026 nta mock drill biometric verification rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Biometric Attendance
  • NEET

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.