Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑलम्पिक पदक विजेती मनु भाकरचे शिक्षण किती? ‘या’ शाळेतून, महाविद्यालयातून घेतले शिक्षण

पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकत नेमबाज मनु भाकरने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आजही ती 10 मीटर पिस्तूल राऊंड च्या मिश्र स्पर्धेमध्ये सरबजीत सिंगसोबत कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरली आहे. जाणून घेऊया भारताची मेडल गर्ल मनुची शैक्षणिक कारकीर्द

  • By नारायण परब
Updated On: Jul 29, 2024 | 04:36 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

पॅरिस ऑलम्पिकमध्ये (Paris Olympic 2024)  भारताला पहिले पदक जिंकून देणारी मनु भाकरने इतिहास रचला आहे. मनु ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज आहे. काल (28 जुलै) तिने जिंकलेल्या कांस्यपदकाने अवघ्या भारतीयांना गौरवान्वित केले. तब्बल 12 वर्षानंतर ऑलम्पिक नेमबाजी स्पर्धेत भारताने पदक जिंकले आहे. आज ही ती 10 मीटर पिस्तूल राऊंड च्या मिश्र स्पर्धेमध्ये सरबजीत सिंगसोबत कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरली आहे. हरयाणामध्ये जन्मलेल्या मनुचा नेमबाज बनण्याचा प्रवास तसेच तिचे शैक्षणिक कारकीर्द जाणून घेऊया

शाळा आणि महाविद्यालय

भारताची क्रीडा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरयाणा राज्यातून मनु भाकर येते. तिचा जन्म हरयाणातील झज्जर येथे झाला. मनुला सुरुवातीपासून खेळामध्ये आवड होती. ती शाळेपासूनच टेनिस, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स आणि स्केटिंग या खेंळामध्ये सहभागी होत असे. त्यातील मार्शल आर्ट्स मध्ये तिने राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकले आहे. मनु भाकर हिचे शालेय शिक्षण यूनिवर्सल पब्लिक सीनियर सेकेंडरी स्कूल, झज्जर, हरियाणामधून झाले आहे.
शालेय शिक्षणानंतर ऑलम्पिक पदक विजेती मनु भाकरचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या प्रतिष्ठित लेडी श्रीराम महाविद्यालयातून सुर आहे. मनु राज्यशास्त्रामधून (पॉलिटिकल सायन्स) पदवीचे शिक्षण घेत आहे.

नेमबाजीची सुरुवात आणि ऑलंम्पिक पदक 

2016 च्या रिओ ऑलम्पिकनंतर मनुने नेमबाज बनण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तात्काळ तिच्या वडीलांनी तीला नेमबाजीसाठी आवश्यक पिस्तुल दिले. त्यानंतर मनुने नेमबाजीत मागे वळून पाहिले नाही. पुढच्या वर्षीच म्हजचे 2017 मध्ये ज्युनिअर आशियाई चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक जिंकले आणि ते मनुच्या जीवनातील पहिले आतंराष्ट्रीय पदक होते. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेत ९ सुर्वणपदक जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2021 च्या टोकियो ऑलंम्पिकमध्ये पिस्तुलमध्ये झालेल्या बिघाडीमुळे मनुला अपयश आले होते. त्यावेळी तिचे प्रशिक्षक, आंतराराष्ट्रीय नेमबाज जसपाल राणांशी मतभेद झाले होते तेही चर्चेचा विषय ठरला होता. अपयशामुळे निराश झालेली मनु नेमबाजी सोडणार होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा खेळाकडे मनुने लक्ष दिले.मनुने गेल्यावर्षी पुन्हा एकदा प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याचा निर्णय घेतला आणि आज मनुने दैदिप्यमान यश संपादन करत देशाचे नाव रोशन केले आहे.

Web Title: Paris olympic 2024 olympic medal winner manu bhaker education qualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 04:06 PM

Topics:  

  • Manu Bhaker
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा
1

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.