भारताच्या अनंतजीत सिंग नारुकाने पुरुषांच्या स्कीट फायनलमध्ये कुवेतचा दिग्गज नेमबाज आणि माजी आशियाई क्रीडा विजेता मन्सूर अल रशिदीचा पराभव करून भारतासाठी आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.
शुक्रवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत विजय मिळवून उदयोन्मुख भारतीय नेमबाज सुरुची सिंगने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून देशाला गौरव मिळवून देणारी आणि इतिहास रचणारी नेमबाज मनू भाकर खूपच नाराज आहे. जगभरातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या रंग उडालेल्या पदकांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली…
Khel Ratna Award Prize Money : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. या बक्षिसांची रक्कम तितकीच…
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रसिद्ध शूटिंग स्टार मनू भाकरने भारताला एक नव्हे तर दोन पदके मिळवून दिली होती. असे असूनही 'खेलरत्न पुरस्कारा'च्या यादीत त्यांचे नाव नाही. या प्रकरणावर मनूच्या वडिलांनी…
Manu Bhaker Ramp Walk : लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना मनू भाकर एका सुंदर आणि आधुनिक पोशाखात दिसली. जे खास या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. रॅम्प वाॅकमध्ये मनू…
मनु भाकरने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे, त्यामुळे तिची देशामध्ये वाहवाह केली जात आहे. मनुने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दोन कांस्यपदके…
Sachin Tendulkar Meet Manu Bhaker : सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर मनू भाकर म्हणाली की, सचिन तेंडुलकर सरांना भेटणे ही एक सुखद अनुभूती आहे, सरांचे आशीर्वाद मिळणे हे माझ्यासाठी खूप खास आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकरची एकूण संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. असे मानले जाते की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी मनूची एकूण संपत्ती फक्त 60 लाख…
आता रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टाकलं आहे असं चित्र दिसत आहे. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू नीरज चोप्रा आणि…
मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २ कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकरवर भेटवस्तूंचा वर्षाव थांबत नाही. आता क्रीडा आणि युवा व्यवहार…
अभिनेता कार्तिक आर्यनने अनेक चित्रपटांमध्ये आपली अष्टपैलुत्व सिद्ध केली आहे. यावर्षी 13 जून रोजी त्याचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये त्याने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारली…
नीता अंबानी ज्या पहिल्याच भारतीय महिला आहेत ज्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकच्या सदस्य आहेत. त्यांनी आज भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या सर्व खेळाडूंचा गौरव केला. मनू भाकरचा विशेष सन्मान…
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप समारंभ जवळ आला आहे. 11 ऑगस्ट रोजी या महाकुंभाचा शेवट होणार आहे. अशा वेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून भारताची ध्वजवाहक म्हणून महिलांमध्ये मनू भाकर हिच्या नावाची घोषणा करण्यात…
शूटिंगमध्ये आतापर्यत भारताकडे पहिल्यांदा तीन पदक हाती लागले आहेत. तर टेबल टेनिस आर्चरीमध्ये खेळाडू मोठी कामगिरी करू शकले नाहीत. ३ ऑगस्ट रोजी कोणत्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर बाबतीत सविस्तर…
मनू भाकर 2024 च्या ऑलिंपिकमध्ये तिसरे पदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकली. मनूने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिली. 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये मनूचा प्रवास या खेळासह संपला असल्याचे दिसून…