Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Summer Internship 2025: बँकिंग करिअरसाठी सुवर्णसंधी, दरमहा ₹20 हजार स्टायपेंड; RBI समर इंटर्नशिपसाठी आजच करा अर्ज

RBI समर इंटर्नशिप 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज, 15 डिसेंबर आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ₹20,000 स्टायपेंड मिळणार आहे. बँकिंग, फायनान्स, लॉ, इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 14, 2025 | 08:58 AM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • RBI समर इंटर्नशिप 2025 साठी आज शेवटचा दिवस
  • दरमहा ₹20,000 स्टायपेंड
  • देश-विदेशातील विद्यार्थी अर्ज करू शकतात
RBI Summer Internship 2025: देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI). बँकिंगमध्ये करियर करणाऱ्या ईच्छुकांसाठी एक सुवर्ण संधी RBI ने समोर आणली आहे. RBI ने उन्हाळी इंटर्नशिप २०२५ साठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ अशी आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. सरकारी संस्थेत इंटर्नशिप मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. पात्रता काय? स्टायपेंड किती? जाणून घ्या?

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वे भरती २०२६ चे कॅलेंडर प्रसिद्ध, कोणत्या परीक्षा कोणत्या दिवशी असणार? जाणून घ्या सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या इंटर्नशीप कार्यक्रममध्ये विद्यार्थ्यांना भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तसेच वास्तविक जगातील आर्थिक, नियामक आणि धोरण संशोधन वातावरणात काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.

या इंटर्नशिप साठी पात्रता काय?

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मैनेजमेंट, स्टेटिस्टिक, लॉ, बैंकिग, इकोनॉमिक्स, कॉमर्स, इकोनॉमेट्रिक्स, फाइनेंस या विषयांमध्ये पोस्ट ग्रेजुए, इंटीग्रेटेड पाच किंवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेत असलेले उमेदवारच RBI इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तीन वर्षांचा, पूर्ण-वेळ कायदा अभ्यासक्रम घेत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकता. या इंटर्नशिपसाठी फक्त अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या वर्षातील विद्यार्थीच पात्र आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावे.

परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपसाठी जास्तीत जास्त १२५ उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती फेऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची अपेक्षा आहे.

स्टायपेंड किती?

उमेदवारांना इंटर्नशिप दरम्यान ₹२०,००० मासिक स्टायपेंड मिळेल. या इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचे कॉलेज किंवा संस्था आणि इंटर्नशिप इन्स्टिटयूट दरम्यान एसी II-टियर ट्रेन किंवा समतुल्य (प्रवास भत्ता) देखील मिळेल.

इंटर्नशिप कालावधी किती?

RBI उन्हाळी इंटर्नशिप साधारणपणे एप्रिल ते जुलै दरम्यान जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी असणार आहे. बँक प्रकल्पाच्या गरजांनुसार अचूक कालावधी समायोजित करू शकते.

निवड प्रक्रिया काय?

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखती जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये होतील. अंतिम निवड प्रक्रिया फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान जाहीर केली जाणार. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप एक उत्कृष्ट पाया प्रदान करू शकते.

अर्ज कुठे करावे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ अशी आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी अधिक माहिती करिता अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट देऊ शकता. तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकता.

संजय दत्तला मारलं, मुंबईचा चेहरा बदलावला, 1993 बॉम्बस्फोट आणि 26/11 उकलणारा ‘सुपरकॉप’; IPS राकेश मारिया पुन्हा चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: RBI इंटर्नशिपसाठी अर्जाची अंतिम तारीख कोणती?

    Ans: 15 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.

  • Que: इंटर्नशिपदरम्यान किती स्टायपेंड मिळते?

    Ans: दरमहा ₹20,000 स्टायपेंड दिले जाते.

  • Que: इंटर्नशिप किती कालावधीची असते?

    Ans: जास्तीत जास्त 3 महिने (एप्रिल ते जुलै).

Web Title: Rbi summer internship 2025 monthly stipend of 20000 apply today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • RBI
  • RBI jobs
  • RBI news

संबंधित बातम्या

RBI Currency Printing: भारतीय चलनातील सर्वात अनोखी गोष्ट तुम्हाला माहितीये का? आरबीआय नव्हे तर, ‘हे ‘ जारी करतात ही नोट
1

RBI Currency Printing: भारतीय चलनातील सर्वात अनोखी गोष्ट तुम्हाला माहितीये का? आरबीआय नव्हे तर, ‘हे ‘ जारी करतात ही नोट

RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा
2

RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा

RBI Customer Benefit: आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना इशारा! व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना त्वरित द्या
3

RBI Customer Benefit: आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना इशारा! व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना त्वरित द्या

RBI Swap Auction: डॉलर-रुपया खरेदी विक्रीचा लिलाव आरबीआय करणार! १६ डिसेंबरला होणार ३६ महिन्यांचा लिलाव
4

RBI Swap Auction: डॉलर-रुपया खरेदी विक्रीचा लिलाव आरबीआय करणार! १६ डिसेंबरला होणार ३६ महिन्यांचा लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.