Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ पदांसाठी भरती; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्व बँकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अधिकारी ग्रेड बी’ या पदाच्या एकूण 94 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील आरबीआय बँकेत नोकरी मिळवण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 21, 2024 | 08:52 PM
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ पदांसाठी भरती; 25 जुलैपासून सुरु होणार अर्जप्रक्रिया!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ पदांसाठी भरती; 25 जुलैपासून सुरु होणार अर्जप्रक्रिया!

Follow Us
Close
Follow Us:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या वर्षी एकूण 94 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे.

हेही वाचा : ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल जाहीर; छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांची बाजी..! उद्या होणार पुढील सुनावणी

संस्थेचे नाव : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई.
रिक्त असलेले पद : अधिकारी ग्रेड बी
एकूण रिक्त पद संख्या : 94 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई

कसा कराल अर्ज?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘अधिकारी ग्रेड बी’ पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीविषयी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे किल्क करा : https://opportunities.rbi.org.in/Scripts/Vacancies.aspx

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.rbi.org.in/ ला भेट द्या.

Web Title: Recruitment for grade b posts in reserve bank of india application process will start from july 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 08:43 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Mutual Fund News: SEBI चा मोठा निर्णय! आता म्युच्युअल फंड युनिट्स ‘करमुक्त’ गिफ्ट करता येणार
1

Mutual Fund News: SEBI चा मोठा निर्णय! आता म्युच्युअल फंड युनिट्स ‘करमुक्त’ गिफ्ट करता येणार

India-US Trade Deal: ट्रेड कराराने गेम चेंजर? भारतासाठी मोठा आर्थिक फायदा अपेक्षित
2

India-US Trade Deal: ट्रेड कराराने गेम चेंजर? भारतासाठी मोठा आर्थिक फायदा अपेक्षित

PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प
3

PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प

Freebies Politics in India: १० हजार की ३० हजार? निवडणुकांतील मोफत आश्वासनांवर माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य
4

Freebies Politics in India: १० हजार की ३० हजार? निवडणुकांतील मोफत आश्वासनांवर माजी RBI प्रमुखांचे कठोर वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.