Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ठिकाणी असणार श्रीकृष्णजन्माष्टमी, गोपाळकाल्याची सुट्टी! शाळा महाविद्यालये असणार बंद

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतामधील सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. यावर्षी सोमवार 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्णजन्माष्टमी सण आला असून  बुधवारी 27 ऑगस्ट गोपाळकाला आहे. शाळा महाविद्यालयांना काही ठिकाणी जन्माष्टमीची तर काही ठिकाणी गोपाळकाल्याची सुट्टी दिली जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 21, 2024 | 02:07 PM
‘या’ ठिकाणी असणार श्रीकृष्णजन्माष्टमी, गोपाळकाल्याची सुट्टी! शाळा महाविद्यालये असणार बंद
Follow Us
Close
Follow Us:

श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेचे श्रीकृष्णाचा जन्मदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतामधील सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. यावर्षी सोमवार 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्णजन्माष्टमी सण आला असून  बुधवारी 27 ऑगस्ट गोपाळकाला आहे. महाराष्ट्र सरकारकडून  दरवर्षी मुंबई आणि परिसरात गोपाळकालाच्या दिवशी शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात येते. यासाठी शासनाकडून खास आदेश काढण्यात येतो. मुंबईप्रमाणेच देशातील अनेक राज्यांमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी अथवा गोपाळकाल्याची सुट्टी दिली जाते. मथुरा वृंदावनामध्ये तर अनेक दिवस या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. भाविकांची मांदियाळी मथुरेत असते.

श्रीकृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकाला

यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी देशात काही ठिकाणी 26 ला साजरी होणार आहे तर काही ठिकाणी 27 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये 26 ऑगस्टला जन्माष्टमी आणि 27 ऑगस्टला गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. मुंबई आणि परिसरात दहिहंडीचा मोठा उत्सव यानिमित्ताने साजरा केला जातो. अनेक दहिहंडी पथके उंच उंच मानवी मनोरे रचतात. अगदी जागतिक स्तरावर दहिंहंडी पथकांच्या मनोऱ्यांनी विक्रम केला आहे.

जन्माष्टमीला शाळा बंद राहणार का?

श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी म्हणजे जन्माष्टमीला विशेष तयारी केली जाते. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जरी काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या दिवशी सुट्टी देखील असते. यावर्षी जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 26 आणि 27 ऑगस्ट या दोन्ही दिवशी येत आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी २६ ऑगस्टला शाळा बंद राहतील, तर काही ठिकाणी २७ ऑगस्टला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे.

या ठिकाणी असेल जन्माष्टमीची सुट्टी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भुनेश्वर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर इत्यादी ठिकाणी सुट्टी असेल. अशा स्थितीत या ठिकाणच्या शाळांना सुट्टी राहणार आहे. येथील शाळा बंद राहतील. मुंबई परिसरामध्ये लवकरच सरकारकडून  गोपाळकाल्याच्या दिवशी सुट्टीचा आदेश काढला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Shrikrishna janmashtami gopalkala holiday will be in some indian states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 10:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.