Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AIESL मध्ये विशेष भरती; सरकारी क्षेत्रात कामाची उत्तम संधी, त्वरित अर्ज करा

AIESL मध्ये RSO तसेच असिस्टंट सुपरवाईजरच्या पदासाठी उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे. एकूण ७६ पदांसाठी या भरती प्रकीरियेला सुरुवात झाली आहे. सप्टेंबरच्या २४ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 07, 2024 | 03:26 PM
फोटो सोजन्य - Social Media

फोटो सोजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विसेस लिमिटेड (AIESL)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून रिजनल सिक्योरिटी ऑफिसर (RSO) तसेच सिक्योरिटी विभागातील असिस्टेंट सुपरवाइजरच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसंबंधित AIESL ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती.

या अधिसूचनेमध्ये भरती प्रक्रियेसंबंधित सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. AIESL ने अर्ज करण्याची मुदत दिली आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबर २०२४ या तारखेअगोदर अर्ज करावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज करावे असे आवाहन AIESL ने केले आहे, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.

हे देखील वाचा : अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; कोटींच्या घरात मिळणार वेतन

या भरती प्रकियेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. उमेदवारांना गुगल लिंकद्वारे अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ऑफलाईन अर्ज फॉर्म भरल्यावर ते “चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003” या विहित पत्त्यावर पाठवावे.

मुळात या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन पुरवला जाणार आहे. रिजनल सिक्योरिटी ऑफिसर (RSO)च्या पदासाठी ४७,६२५ रुपये दरमहा वेतन दिला जाणार आहे. या पदासाठी दिल्ली, हैदराबाद तसेच तिरुअनंतपूरम येथे प्रत्येकी १ जाग रिक्त आहे. तर सिक्योरिटी विभागातील असिस्टेंट सुपरवाइजरच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून नियुक्त उमेदवाराला २७,९४० रुपयांचे मासिक वेतन दिले जाईल.

हे देखील वाचा : महावाचन उत्सवासाठी एक काेटी विद्यार्थ्यांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय; मागील आठवडाभरातच 9 लाख विद्यार्थ्यांची नोंद

देशातील विविध शहरांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. जनरल प्रवर्गातील उमेदवारांना अर्जदरम्यान काही रक्कम भरावी लागणार आहे. अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये आकारण्यात येणार आहे. एससी तसेच एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. एकंदरीत, एसटी तसेच एससी प्रवर्गातील उमेदवारांकडून एकही रुपया आकारला जणार नाही. त्यांच्यासाठी अर्जशुल्क निशुल्क आहे.

Web Title: Special recruitment in aiesl best job opportunity in govt sector apply immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.