
फोटो सौजन्य - Social Media
यामध्ये बाराक ओबामा (Harvard), हिलरी क्लिंटन (Yale), कोफी अन्नान (MIT), रघुराम राजन (University of Chicago) यांचा समावेश आहे. तसेच अमेरिकन शिक्षण पद्धत अमेरिकन विद्यापीठे विद्यार्थ्यांत नेतृत्व, नवसर्जन, विश्लेषणक्षमता आणि जागतिक प्रभाव टाकण्याची मानसिकता निर्माण करण्यावर भर देते म्हणून अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांना जगात एक विशेष महत्व आहे. आपल्या भारतातील तरुणांनी अमेरिकेत चांगलेच नाव कमावले आहे. त्यातील अनेकांचे शिक्षण या उत्कृष्ट शिक्षण पद्धत मध्येच झाले आहे.
Google चे सुंदर पिचाई, Microsoft चे सत्या नडेला, PepsiCo च्या इंद्रा नूयी यांनीही अमेरिकन विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेतले. आज जगभरात व्यवसायात राज्य करणाऱ्या कंपन्या जसे की Amazon, Tesla, Nvidia यांसारख्या कंपन्यांची पायाभरणीही अमेरिकन कॅम्पसवरच झाली. एकंदरीत, जागतिक अर्थाचा बेस आहे अमेरिकन विद्यापीठं! विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, कला, साहित्य आणि सामाजिक चळवळीतील अनेक दिग्गज अमेरिकन शिक्षणाची देण देणारी ही शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांना जगाला दिशा दिनाच्या दृष्टीने शिक्षण देते.
Princeton University
Princeton University विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच लेखन, मधमाशी पालन, अकॅपेला संगीत आदी क्षेत्रांत संधी देते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Woodrow Wilson, James Madison, Jeff Bezos, Michelle Obama या सगळ्यांचे शिक्षण प्रिन्स्टनमधूनच झाले आहे. प्रिन्स्टन University मधून ६५+ नोबेल विजेते आणि अनेक Pulitzer पुरस्कार विजेते घडले आहेत