Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Special Protection Group मध्ये अशा प्रकारे होते भरती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SPG मध्ये भरती होणे ही केवळ नोकरी नसून ती देशसेवेची संधी आहे. जर तुमच्यात देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सुरक्षा जबाबदारीची पात्रता, शिस्त आणि समर्पण असेल, तर SPG सारख्या दलात काम करण्याचे स्वप्न नक्कीच साकार करू शकता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2025 | 05:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत गोपनीय सुरक्षादलांपैकी एक म्हणजे Special Protection Group (SPG). भारताच्या पंतप्रधानांची, माजी पंतप्रधानांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी SPG वर असते. ही नोकरी केवळ प्रतिष्ठेची नाही तर ती जबाबदारी, शौर्य आणि शिस्तीचे प्रतीक देखील आहे. त्यामुळे SPG मध्ये भरतीसाठी प्रक्रिया खूपच कठीण आणि निवडक असते. SPG ही 1985 साली स्थापन करण्यात आलेली एक विशेष सुरक्षा संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. SPG केवळ सर्वोच्च नेतृत्वाची सुरक्षा करत असते, म्हणूनच येथे निवडले जाणारे उमेदवार अत्यंत प्रशिक्षित, विश्वासू आणि मानसिक-शारीरिकदृष्ट्या फिट असले पाहिजेत. SPG मध्ये थेट भरती होत नाही. केवळ IPS, IAS, IRS, CAPF (BSF, CRPF, CISF, ITBP, SSB), आणि आर्मी/नेव्ही/एअर फोर्स मधील अधिकारी यांचीच निवड SPG साठी होते. ही निवड Deputation (म्हणजेच इतर सेवांतून काही काळासाठी SPG मध्ये नियुक्ती) च्या माध्यमातून केली जाते.

‘आईचा अपमान’ या कारणाने दाखवली दिशा; शालिनी झाली IPS

SPG साठी पात्रता काय आहे?

उमेदवार केंद्र सरकारच्या सशस्त्र सेवा किंवा पोलीस दलात कार्यरत असावा. त्याचे वय 35 वर्षांखाली असावे. किमान 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. गोपनीयतेचे पालन आणि नैतिकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

SPG मध्ये निवड झाल्यानंतर, उमेदवारांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो:

  • VVIP सुरक्षा तंत्र
  • आधुनिक शस्त्र प्रशिक्षण
  • शारीरिक क्षमता वाढवणारे प्रशिक्षण
  • इंटेलिजन्स आणि गुप्त माहिती हाताळण्याचे प्रशिक्षण
  • मानसिक तणाव सहन करण्याची तयारी

NEET UG 2025 Result: नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर, या थेट लिंकवरून निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका तपासा

SPG कर्मचारी हे Group A Gazetted Officer म्हणून कार्यरत असतात. पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार असतो, शिवाय त्यांना Risk Allowance, Uniform Allowance, Special Duty अल्लोवांचे अशी अनेक अतिरिक्त भत्ते मिळतात. जर तुम्हाला SPG मध्ये करिअर करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही UPSC किंवा CAPF सारख्या परीक्षा उत्तीर्ण करून IPS किंवा इतर सशस्त्र दलात प्रवेश मिळवावा लागतो. त्यानंतर उत्तम कामगिरी, फिटनेस आणि सेवा नोंदीच्या आधारे तुम्हाला SPG मध्ये Deputation साठी निवडले जाऊ शकते.

 

Web Title: This is how recruitment is done in special protection group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज
1

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! आज करा अर्ज अन् व्हा नियुक्त… कसे कराल? वाचा
2

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! आज करा अर्ज अन् व्हा नियुक्त… कसे कराल? वाचा

MPTRANSCO भरती 2025 : शेवटची संधी, 600 हून अधिक पदांसाठी अर्ज सुरु!
3

MPTRANSCO भरती 2025 : शेवटची संधी, 600 हून अधिक पदांसाठी अर्ज सुरु!

MSBTE परीक्षेबाबत महत्वाचा निकाल जाहीर! अप्रगत विद्यार्थ्यांना देण्यात येणार शेवटची संधी
4

MSBTE परीक्षेबाबत महत्वाचा निकाल जाहीर! अप्रगत विद्यार्थ्यांना देण्यात येणार शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.