Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

76 लाख रुपयांच्या पॅकेजचा गेला जॉब; तरीही ‘ही’ तरुणी खुष, सांगितले हे कारण…

जर आम्ही तुम्हाला सांगितल की एका तरुणीची 76 लाख पॅकेज असणारी नोकरी गेली मात्र तिला त्याचे दु:ख होण्यापेक्षा आनंद झाला आहे. तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवणार नाही मात्र अस खरंच झाले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 12, 2024 | 06:38 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येकाला वाटते की, आपल्याला मोठ्या पॅकेजची नोकरी असली पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या गरजा भागवू शिवाय आरामदायी आणि आनंदी जीवन जगू शकतो. आज अनेक तरुणांकडे लाखो पॅकेज असणारी नोकरी आहे. त्यांची जीवनशैली ही त्यामुळे प्रचंड वेगळी आहे. अशी लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळण्यास भाग्य लागते तसेच ती नोकरी टिकवून ठेवण्यासाठी मेहनतही घ्यावी लागते. जर आम्ही तुम्हाला सांगितल की एका तरुणीची 76 लाख पॅकेज असणारी नोकरी गेली मात्र तिला त्याचे दु:ख होण्यापेक्षा आनंद झाला आहे. तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवणार नाही मात्र अस खरंच झाले आहे.

24 वर्षाची असलेल्या Cierra Desmaratti हिला तब्बल 76 लाख पॅकेज असणारी नोकरी मिळाली होती. मात्र अचानक एक दिवशी एचआर ने तिला सांगितले की तुला नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. त्यावेळी सिएरा दु:खी न होता आनंदी झाली आणि म्हणाली की, माझ्या जीवनात यापेक्षा चांगल काही होऊच शकत नाही. मीडया रिपोर्टनुसार, सिएरा ही जगातील प्रमुख ग्लोबल कंसल्टिंग फर्म डेलॉइटच्या शिकागोतील कार्यालयात एक्चुरियल अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करत होती. तिचे वार्षिक पॅकेज अमेरिकन डॉलरमध्ये 90 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात 76 लाख रुपये होते. डेलॉइटमध्ये नोकर कपातीमध्ये तिचे नाव होते आणि तिची नोकरी गेली.

कंपनीची कार्यसंस्कृती, आजारपण, वजनात घट

आता सिएरा फार खूश आहे नोकरी गेल्याबद्दल तिने सांगितले की, डेलॉइटच्या अतिव्यस्त कार्यसंस्कृतीमुळे मला चांगले वाटत नव्हते. मला असे वाटायचे की, माझ्या सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी माझे व्यक्तीमत्व वाढ न करता अजून कमी करावे लागेल. त्याच दरम्यान, मला नोकरीवरुन कमी करण्यात आले. त्यानंतर मला कळले की मला करिअरमधून खरोखर काय हवे आहे.
डेलॉइटमध्ये 11 तास काम करावे लागत असे. या अतिव्यस्त कार्यसंस्कृतीमुळे आणि कामावरील दबावामुळे ती शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडू लागली. या कालावधीत तिचे वजन 9 किलोने कमी झाले. यावरुनच तिच्यावर कामाचा झालेला परिणाम दिसून येतो.

वर्क लाइफ बॅलेन्स

नोकरीवरुन कमी केल्यानंतर ती आनंदी होती कारण तणावपूर्ण कार्यसंस्कृतीतून तिला मुक्तता मिळाली होती. त्यानंतर तिच्याकडे केवळ 2 आठवड्यांकरिताचे पैसे होते. त्याच काळात तिने नोकरीचा शोध सुरु केला नोकरी मिळण्यास 2 महिने लागले मात्र तिच्या मनाजोगी नोकरी मिळाली. सध्या सिएरा ही ट्रान्स अमेरिकेत एक्चुरियल अ‍ॅनालिस्ट म्हणून रिमोट जॉब करत आहे. या नोकरीवर ती घरातूनच काम करत असल्याने वर्क लाइफ बॅलेन्स साधत आहे.

Web Title: Usa news why this lady is happy after loosing 76 lakh package job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 06:25 PM

Topics:  

  • USA
  • USA news

संबंधित बातम्या

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
1

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका
2

US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका

Trump 50% India Tariffs : भारतावर 50% कर लावण्यामागे काय आहे ट्रम्पचा खरा उद्देश? Former Diplomat ने सांगितले कारण
3

Trump 50% India Tariffs : भारतावर 50% कर लावण्यामागे काय आहे ट्रम्पचा खरा उद्देश? Former Diplomat ने सांगितले कारण

लग्नाशिवाय महिला गर्भवती राहिली, पोटाचा आकार पाहून सर्वच थक्क, गर्भाशयात होती ४ मुलं !
4

लग्नाशिवाय महिला गर्भवती राहिली, पोटाचा आकार पाहून सर्वच थक्क, गर्भाशयात होती ४ मुलं !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.