इराणला क्षेपणास्त्रे विकसित करण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांवर अमेरिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. भारतासह सात देशांमधील 32 कंपन्या आणि संबंधित व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.
US visa Policy: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना व्हिसा अर्जदारांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
७ वर्षांत पहिल्यांदाच चीनने अमेरिकेकडून एक टनही सोयाबीन आयात केले नाही; टॅरिफमुळे ड्रॅगन ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून करतोय खरेदी; अमेरिकन शेतकऱ्यांचे अब्जावधींचे नुकसान.
अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या कार्यकारी आदेशामुळे इंडिया पोस्टच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. आता टपाल विभागाने या सुधारित अमेरिकन आयात आवश्यकतांचे पालन करून सेवा पुन्हा सुरू केली आहे.
Narendra Modi 75th Birthday: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर PM मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
USA TikTok Deal : अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये माद्रिदमध्ये आर्थिक आणि व्यापार चर्चेचा एक नवीन टप्पा पार पडला आहे. अमेरिकेत टिकटॉकचे 17 कोटी वापरकर्ते आहेत.
जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना "कायमचे मित्र" म्हटले तेव्हा पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आणि ट्रम्पसाठी अनेक गोष्टी लिहिल्या. पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते जाणून घ्या.
50 % tariffs on India : अमेरिकेने भारतावर लादलेला 50 टक्के कर लागू झाला आहे. या संपूर्ण मुद्द्यावर भारताचे मौन आता ट्रम्प यांना त्रास देऊ लागले आहे. यामुळेच त्यांनी पुन्हा…
US Hypersonic Missile: अमेरिकेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची लांब पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली डार्क ईगल तैनात केली आहे. त्याची ताकद, चीनवरील धोरणात्मक प्रभाव आणि भविष्यातील आव्हाने जाणून घ्या.
August 14 Pakistan Independence Day: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनंदन केले आणि दहशतवादविरोधी आणि व्यापार भागीदारीचे कौतुक केले.
Trump 50% India tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रागाच्या भरात भारतावर 50 टक्के कर लादला आहे. माजी राजनयिक विकास स्वरूप यांनी या प्रकरणाबाबत धक्कादायक दावा केला आहे.
न्यू जर्सी येथील एका जोडप्याने निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहिला, जेव्हा त्यांना एकाच वेळी चार मुले (चतुर्भुज) भेट मिळाली आणि तीही कोणत्याही वैद्यकीय तंत्रज्ञानाशिवाय किंवा आयव्हीएफशिवाय.
केंद्रातील सरकार गेल्या काही वर्षांपासून भारताच्या संरक्षण सिद्धतेवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अर्थसंकल्पामध्ये देखील संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.
इराणसोबत आम्ही युद्धात सहभागी होत असल्याचे येमेन देशाने सांगितले आहे. येमेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या युद्धात इराणसोबत सहभागी असल्याचे सांगितले आहे.
Israel-Iran-USA WarL सध्या जगामध्ये तिसरे महायुद्ध सुरू असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. इस्त्रायल इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने देखील इस्त्रायाल इराण युद्धात उडी घेत इराणवर हल्ला चढवला आहे.
इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोन्हीही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलने इराणच्या अणूभट्टीवर देखील मोठा हल्ला केला होता. मात्र आता इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इराणवर हल्ला करण्यामागे अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करणे हाच इस्त्रायलचा मूळ हेतू आहे. त्यामध्ये इस्त्रायल सफल झाला मात्र पूर्णपणे त्यांना ही यंत्रणा नष्ट करता आलेली नाही. इराणची मुख्य यंत्रणा ही जमिनीच्या…